Pvc Aadhar Card News :- नमस्कार मित्रांनो लहान मोठ्या प्रत्येक कामात आधार कार्डचा वापर केला जातो बहुतेक लोकांकडे जाड कागदावरील लिमिटेड आधार कार्ड असतं.
आधार कार्ड खूप लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड प्रमाणे दिसणारा आधार कार्ड द्यायचं असेल.
तर तुम्ही यूआयडीएआय च्या वेबसाईटवरून पीव्हीसी आधार कार्ड मागवू शकता या आधार कार्ड लोकांना केव्हा 50 रुपयात आधार कार्ड देत आहे .
यासाठी तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉप वरून यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करू शकत.
📢 हे पण वाचा :- या दसऱ्याच्या खास प्रसंगी तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दसऱ्याला खरेदी करा ‘ही’ बाईक; जाणून घ्या किंमत !
तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च करावे लागतीलयूआयडीएआयच्या स्वतः लोकांना पीव्हीसी आधार कार्ड वापरण्याचे सल्ला देत आहेत आता लोकांना आपल्या एक स्पष्ट मध्ये पीव्हीसी आधार कार्ड वापरण्याचा सल्ला दिलाय.
Pvc Aadhar Card News
- पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी https://uidai.gov.in यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- माय आधार सेक्शनमध्ये जा आणि ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.
- आपला आधार कार्ड क्रमांक एन्टर करा आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.
- रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाका.
- आता तुमच्या पीव्हीसी आधार कार्डची एक कॉपी तुमच्यासमोर येईल.
- आपल्या सर्व माहितीची पडताळणी करा आणि आपली ऑर्डर द्या.
- यानंतर तुम्हाला ५० रुपये भरावे लागतील, त्यानंतर तुमच्या रिक्वेस्टवर पुढील प्रक्रिया केली जाईल.
- ऑर्डर दिल्यानंतर तुमचं पीव्हीसी आधार कार्ड १५ दिवसांच्या आत किंवा १५ दिवसांनंतर तुमच्या घरी येईल. पीव्हीसी आधार कार्ड अनेक सिक्युरिटी फीचर्ससोबत येतं.
📢 हे पण वाचा :- बुलेटचा खेळ संपविण्यासाठी महिंद्राची गोल्डस्टार 650 बाईक लॉन्च पहा फीचर्स व किंमत….?