Public Provident Fund Yojana :- नमस्कार सर्वांना, आज अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. शासनाची अतिशय महत्त्वाची योजना पीपीएफ या योजनेच्या माध्यमातून 10 हजार रुपये भरून किंवा दहा हजार रुपये गुंतवून 32 लाख रुपये कमवण्याची संधी तुम्हाला ही योजना देते.
याच योजनेची सविस्तर माहिती काय आहे, हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सध्या सार्वजनिक पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेचा असं नाव आहे. सरकारची ही योजना देशात चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक लोक आपली बचत इथे सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास लाभार्थ्यांना 7.1% इतका व्याज मिळतं.
पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेची खास गोष्ट म्हणजेच यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवलेली रक्कम पंधरा वर्षे ने मॅच्युअर होते. 15 वर्षानंतर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी प्रत्येक 5 वर्षांसाठी देखील अधिक वाढवू शकता.
📢 हे पण वाचा :- शेतातील पिकावर तणनाशक फवारल्या गेले किंवा स्प्रे पंप तणनाशकचा होता मग हे रामबाण उपाय लगेच करा !
याची अधिक माहिती आपण पाहूया. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये कमीत कमी किंवा किमान 500 रुपये घेऊन देऊ शकता. या योजनेत तुम्ही वार्षिक आदरावर दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात.
पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजना
या योजनेत 10 हजार रुपये गुंतवणूक केल्यावर 32 लाख 54 हजार रुपये कमवायचे असल्यास सर्वात आधी तुम्हाला या योजनेत तुमचे खाते उघडावे लागतात. ही खाते उघडल्यानंतर तुम्हाला 10 हजार रुपये वाचवावे लागतील. वार्षिक एक लाख वीस हजार रुपये गुंतवावे लागतील.
तरी ही रक्कम 15 वर्षे तुम्हाला गुंतवी लागते. तर सध्याच्या व्याजदरच्या आधारे 15 वर्षाच्या मुदतपूर्तीच्या वेळी तुमच्याकडे एकूण 32 लाख 54 हजार 567 रुपये मिळतात. या पैशाच्या मदतीने तुम्ही आर्थिक दृष्ट्या समृद्ध जीवन या ठिकाणी जगू शकता.
📢 हे पण वाचा :- आता शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड करिता फक्त हे 3 कागदपत्रे लागणार, पहा लगेच !
अशा पद्धतीची ही एक पीपीएफ योजना आहे. या योजनेत 15 वर्षे तुम्हाला पैसे भरावे लागतात. पंधरा वर्षांमध्ये तुम्हाला या ठिकाणी 32 लाख 54 हजार 567 रुपये इतके याठिकाणी प्राप्त होतात. अशा पद्धतीची ही पीपीएफ योजना आहे, अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.