Ladki Bahin Yojana New आता माझी लाडकी बहिण नव्हे तर लेक लाडकी योजना सुद्धा आता थेट 4500 रु मिळणार वाचा डिटेल्स !

Ladki Bahin Yojana New नमस्कार मित्रांनो, ज्या महिलांनी एक जुलै ते 31 जुलै मध्ये अर्ज केले आहेत व व ज्या महिला लाडकी बहिणी योजने करिता पात्र आहेत अशा महिलांना ऑगस्ट व जुलै महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. त्यांना त्यांची ओळ मी भेटली आहे म्हणून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता जो तिसरा हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्यात मिळेल.

आणि ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलाय त्यांच्या खात्यामध्ये पैसे केव्हा येतील याबद्दल आपण या लेखात माहिती पाहणार आहोत. ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि या लाभार्थ्यांना तिसरा हप्ता देखील सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana New 2024

मित्रांनो या योजने करिता बऱ्याच महिलांना कागदपत्रे जमा करण्याकरिता बराच उशीर लागला या कारणामुळे बऱ्याच महिला अर्ज भरू शकल्या नाहीत या कारणामुळे ज्या महिलांना अर्ज करायला उशीर झाला आहे त्यांना पैसे देखील उशीर ला मिळतील.

📢 हे पण वाचा :- खुशखबर ! आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही आता RTO मध्ये न जाता असे मिळेल ड्राइविंग लायसन्स…?

31 जुलै च्या नंतर ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे अशा महिलांची जी अर्ज आहेत ते आता तपासणी चालू आहे त्यानंतर अर्ज मंजूर होईल जर मित्रांनो अर्जामध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना येतील किंवा तुमचे अर्ज रिजेक्ट सुद्धा होऊ शकते. असे काही झाल्यास तुमच्या अर्जावर पुढच्या प्रोसेस होतात.

खात्यात 4500 रु. कसे जमा होतील ?

मित्रांनो जर अर्ज मंजूर झाला नाही तर त्यांना ऑगस्ट जुलै महिन्याचा जो लाभ आहे तो मिळत नाही. जर सप्टेंबर मध्ये जर अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर अशा तिन्ही महिन्याचे पैसे आहेत ते 4500 एकदाच आपल्या बँक खात्यात जमा होतील. यामुळे आता या महिलांना तीन महिन्याचा हप्ता एकाच वेळेस मिळेल.

Leave a Comment