Today Gold Rate New मित्रांनो नमस्कार, आज 30 ऑक्टोबरचे सोन्याच्या दरात रेकॉर्ड ब्रेक भाव झालेला आहे. दिवाळीत रेकॉर्ड ब्रेक सोन्याला भाव मिळाला आहे. एक (10 ग्रॅम) तोळ्याचा दर किती आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
10 ग्रॅमचा हा दर किती असणार ? समजून घेऊया. मंगळवारी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम 1 तोळा सोन्याचा भाव 80 हजार 450 रुपये पोहोचला होता. आज 30 ऑक्टोबर रोजी 10 रुपयाची वाढ झाली 80 हजार 460 रुपये इतका दर आज मिळाला आहे.
Today Gold Rate New
📢 हे पण वाचा :- राज्य सरकारने दिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना बोनस देण्याची मोठी घोषणा जाणून घ्या !
22 कॅरेट सोन्याचा भाव 73 हजार 750 रुपये होतात, त्यात ही दहा रुपयांनी वाढ झाली आहे, 73 हजार 760 रुपये आज रोजी दर मिळाला, 1 किलो चांदीची किंमत 99 हजार 100 रुपयावर पोचली आहे. उत्पादन शुल्क आणि राज्यकर आणि मेकिंग शुल्कात भारतात सोने-चांदीचा किमतीत बदल असतात याची नोंद घ्यायची.
आज रोजी मुंबई या ठिकाणी दहा ग्राम यासाठी 22 कॅरेट सोन्याचे भाव 73 हजार 760 रुपये आहे, 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,460 रुपये, तसेच 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,350 रुपये
पुणे या ठिकाणी : 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा 73,760 रुपये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव 80,460 रुपये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,350 रुपये आहे.
नागपूर या ठिकाणी : 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 73 हजार 760 रुपये इतका आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा 460 रुपये इतका असून 10 ग्रॅम 18 सोन्याचा भाव 60,350 रुपये इतका आहे. नाशिक या शहरांमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,790 रुपये असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,490 रुपये आहे.
10 ग्रॅम सोन्याचा भाव 60 हजार 380 रुपये इतका बाजार भाव आज मिळाला आहे. आजचे ही भाऊ होते नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा आणि महत्वपूर्णसाठी अपडेट पहा.