NHM Chandrapur Bharti 2024 जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण या विभाग अंतर्गत नवीन भरती 12वी पासवर इथं भरा ऑनलाईन फॉर्म !
NHM Chandrapur Bharti 2024 जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर या विभाग अंतर्गत “सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, MPW-पुरुष, स्टाफ नर्स” या विविध पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून एकूण “030” जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार हे 30 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर … Read more