Sheli Palan Prashikshan | सरकारी शेळी पालन प्रशिक्षण घ्या ट्रेनिंग फक्त 3 दिवसांच मिळेल सरकारी प्रमाणपत्र पहा सविस्तर
Sheli Palan Prashikshan :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ. अंतर्गत आपण प्रशिक्षणासाठी अर्ज किंवा आपल्या जवळच्या ठिकाणी प्रशिक्षण हे अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या अंतर्गत हा राबवली जाते. आणि अंतर्गत शेळी पालन योजना …