Sheli Palan Prashikshan :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ.
अंतर्गत आपण प्रशिक्षणासाठी अर्ज किंवा आपल्या जवळच्या ठिकाणी प्रशिक्षण हे अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या अंतर्गत हा राबवली जाते. आणि अंतर्गत शेळी पालन योजना असेल या देखील राबवल्या जातात.
आजच्या या लेखांमध्ये शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण यामध्ये माहिती पाहणार आहोत. की महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या अंतर्गत कुठे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेतले जाते. हे या ठिकाणी पाहणार आहोत.
📢 हे पण वाचा :- महाराष्ट्रभरात पुढील 3-4 दिवस मुसळधार! कोणत्या भागात, कोणता अलर्ट? जाणून घ्या !
सर्वप्रथम आपणास अंबाजोगाई, बिलाखेड, बोन्द्री, दहिवडी, महूद, मुखेड, पडेगाव. पोहरा, राजनी, तीर्थ तर आता या ठिकाणी संपर्क कसा आपल्याला करायचा आहे हे आपल्याला देखील जाणून घेणे गरजेचे आहे.
शेळी-मेंढी पालन प्रशिक्षण
आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखलेनगर पुणे 16 येथे. दर महिन्यात तीन दिवसाच्या आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.
यासाठीच स्थळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी-शेळी विकास महामंडळ गोखलेनगर पुणे 16 या ठिकाणी असते. आपण पुणे जवळपास असेल तर या ठिकाणी करू शकता. संभाजीनगर औरंगाबाद या जवळ असेल तर आपल्याला पडेगाव या ठिकाणचं सेंटर आहे.
शेळी पालन प्रशिक्षण केंद्र संपर्क
अशा प्रकारचे आपण विविध ठिकाणी ची माहिती या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारचे महिन्यातून तीन दिवसाचे आधुनिक शेळी व मेंढीपालन व्यवसाय प्रशिक्षण या ठिकाणी घेतले जाते.
पुणे जिल्ह्यातील आपण असाल तर त्यांच्यासाठी संपर्क आहे 020-25657112 तर अशाप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकता.