12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमीअंतर्गत भरती ! UPSC NDA Bharti 2024

UPSC NDA Bharti 2024 :- मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी एक खुशखबर आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय सरंक्षण व नोंदल अकंडमी (NDA & NA) भरती निगाली आहे. पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या, भरती विभाग, भरती श्रेणी, पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, अर्ज पद्धत, भरती कालावधी, व्यावसायिक पात्रता, त्यानंतर पद संख्या, नोकरी ठिकाण, आणि इतर संपूर्ण माहिती अर्जाची शेवटची तारीख ही संपूर्ण खाली देण्यात आली आहे.

👮 पदाचे नाव :- राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024

📝 पद संख्या :- 40

👨‍🌾शैक्षणिक पात्रता :- लष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

📆 वयोमर्यादा :-जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 

💰पगार :- 56100- 177500

📢 हे पण वाचा :- 12 वी पास पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक नोकरीची सुवर्णसंधी त्वरित इथं भरा फॉर्म हा चान्स सोडू नकाच !

⏰ अर्जाची शेवटची तारीख :-04 जून 2024

💻 अर्ज पद्धत :-ऑनलाईन

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment