Subsidy for Poultry Farming | Poultry Farming | कुकुट पालनासाठी मिळतंय 5 लाख 13 हजाराचं अनुदान, अर्जाची शेवटची तारीख, हीच टी संधी वाया जाऊ देऊ नका ! करा अर्ज

Subsidy for Poultry Farming

Subsidy for Poultry Farming :- कुकुट पालनासाठी मिळवा 5 लाख 13 हजार पर्यंत अनुदान, या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. कोणता जिल्हा ?, आणि यासाठी नेमके अर्ज कसा करायचा आहेत.

कोण लाभार्थी यासाठी पात्र असणार आहे. या ठिकाणी 5 लाख 13 हजार अनुदान आहे. परंतु यासाठी नेमकी कुकुट पक्षी किती मिळणार आहे, आणि त्यानंतर यासाठी पात्रता काय आहे, संपूर्ण माहिती अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

Subsidy for Poultry Farming

कुकुट पालन करिता राज्यातील 302 तालुक्यांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना. सधन कुक्कुट विकास योजना, या योजनेच्या माध्यमातून नवीन अर्जांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे.

राज्यातील 302 तालुक्यांमध्ये पोल्ट्री डेव्हलपमेंट ब्लॉक अर्थात सधन कुकुट विकास गटाची स्थापना ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाख 13 हजार पर्यंत अनुदान दिलं जातं.

कुकुट पालन अनुदान योजना 

302 तालुक्यांमध्ये ही योजना राबवत असताना, काही जिल्ह्यातील तालुक्याकरिता लक्षांक उपलब्ध होतात. त्या जिल्ह्याकरिता ही अर्ज मागवले जात आहेत, तर आता या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत.

अर्ज 10 जानेवारी 2023 पर्यंत इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज पंचायत समिती व पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करावयाचे आहेत. या योजनेच्या अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती. व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडे सद्यस्थितीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय आहे.

सधन कुकुट विकास गटाची स्थापना योजना

लघु अंडी उबवणूक केंद्र आहे, अशा स्वतः स्वरोजगार निर्मितीची आवड असणारे लघु उद्योजक सुद्धा या अंतर्गत लाभार्थी पात्र आहेत. यामध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण असणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 10 लाख 27 हजार 500 रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरून. 50 टक्के म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान दिलं जातं.

Subsidy for Poultry Farming

येथे पहा कागदपत्रे,पात्रता अर्ज फॉर्म, जिल्हा, माहिती पहा 

kukut palan yojana 2023

यामध्ये अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी आणि 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याकडे 25 चौरस फुटाची जागा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांकडे वीज, पाणी दळणवळणाची चांगली सोय असणं आवश्यक आहे. कमीत कमी 3 वर्षे कुकुट पालन करावे लागणार आहे.

पक्षीगृहांचा उपयोग हा कुक्कुटपालन करण्यासाठी बंधनकारक असणार आहेत. त्याचप्रमाणे लाभार्थ्याला पक्षीगृह बांधकाम अंडी उबणूक यंत्र याच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्याचमुळे बँकेचे कर्ज वगैरे लाभार्थ्याला स्वतः बँकेकडून फेडावे लागणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

आवश्यक कागदपत्रे
  • पासपोर्ट फोटो
  • आधार कार्ड
  • ओळखपत्राची सत्यप्रत
  • बँकेचे पासबुक झेरॉक्स
  • सातबारा आणि 8 अ उतारा
  • ग्रामपंचायत नमुना 4 ची नोंद

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top