Shriram Finance Fixed Deposit Scheme :- आजच्या या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. आता एफडीवर बंपर व्याज तुम्हाला मिळणार आहे. आणि या कंपनी कडून ही सर्वात अधिक व्याज देणारी योजना सुरू झालेली आहे.
आता इतर बँक, पोस्ट ऑफिस योजनापेक्षा योजना ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली आहे. कारण श्रीराम फायनस आता तब्बल 9.42% पर्यंत व्याज देण्यास सुरुवात केलेली आहे. कोणत्या योजनेअंतर्गत याचा लाभ घेतल्या जातो ?.
Shriram Finance Fixed Deposit Scheme
यासाठी नेमकं काय प्रोसेस आहे ?, ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस बँकांमध्ये पैसे ठेवणे हे सुरक्षित मानले जाते. आणि या सोबतच आयुष्यभराची कमाई ही आपली असते, आणि त्यावर पुढील खर्च भागवायचा असतो.
आणि त्यासाठीच FD मध्ये पैसे गुंतवणूक करत असतो. यावर मनासारखे व्याज तुम्हाला मिळत नसेल, आरबीआय ने व्याजदर वाढविले असले तरी जसा म्हणावा तसा फायदा व्याज दारावर होत नाही. तुम्हाला व्याज जास्त हवं असेल तर तुम्हाला आणखी एक पर्याय आहे.
फिक्स डिपॉझिट योजना
ज्याद्वारे तुम्ही 9.42 टक्के जास्त व्याज या योजनेतून मिळू शकतात. देशातील सर्वात मोठी एनबीएफसी रिटेल चेनमध्ये मोडणाऱ्या श्रीराम फायनान्स लिमिटेड ने ज्यूबली डिपॉझिटनुसार स्पेशल फिक्स डिपॉझिट स्कीम सुरू केलेले आहे.
यामध्ये वरिष्ठ नागरिकांना देखील गुंतवणूक करता येणार आहे. श्रीराम फायनान्स महिलांना 0.10% आधीम व्याज देते, तर वरिष्ठ नागरिकांना 0.50%, वरिष्ठ महिलांना 0.60% अधिकचे व्याज यातून मिळत असतं.
येथे क्लिक करून तुम्हाला किती मिळेल व्याज ? व कसा घ्यायचा लाभ ?
Fixed Deposit Calculator
या नव्या व्याजदरचा फायदा 50 महिन्याच्या नवीन आणि रेन्यू करण्यात येणाऱ्या FD वर हा मिळतो, याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. श्रीराम फायनान्स कडून ही योजना राबविण्यात येत आहे.
फिक्स डिपॉझिट मध्ये कंपनी सामान्य नागरिकांसाठी साडेआठ टक्के व्याज देते. तर महिला असेल त्यात 0.11 टक्क्यांची वाढ होते. आणि एखाद्या ग्राहक त्याची एफडी रेन्यू करत असेल तर त्याला 8.77 टक्के व्याजदर मिळते.
📢 तुम्हाला कर्ज हवंय का ? मग कोटक महिंद्रा बँक देणार 50 हजारापर्यंत झटपट कर्ज वाचा सविस्तर खरी माहिती :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा