10 वी ITI पास रेल्वेत लोको पायलट ची नोकरीची संधी इथं भरा फॉर्म ! Secr Recruitment 2024

Secr Recruitment 2024 :- मित्रांनो नमस्कार तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे रेल्वेमध्ये लोको पायलटची नोकरी मिळवण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी नोकरी करण्यासाठी अर्ज करू शकत .

त्यासाठी पदांची नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, व पीडीएफ जाहिरात, व माहिती खालील देण्यात आले आहेत धन्यवाद.

 👮 पदाचे नाव :-असिस्टंट लोको पायलट

📝 पद संख्या :- 598 पदे
UR- 464 पदे
SC- 89 पदे
ST- 45 पदे

📆 वयोमर्यादा :- 18 वर्षे ते 47 वर्षे

💰पगार :- नियमानुसार

📢 हे पण वाचा :- महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील या विविध पदावर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाइन फॉर्म !

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 7 जून 2024

💻 अर्ज पद्धत :-ऑफलाईन

💼 भरती कालावधी :- कायमस्वरुपी नोकरी

💻मूळ पीडीएफ जाहिरात :- येथे क्लिक करून पहा

📰अधिकृत संकेतस्थळ :- secr.indianrailways.gov.in 

Leave a Comment