SBI Life Insurance Scheme :- आज लेखात महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत. एसबीआय अंतर्गत इन्शुरन्सची नवीन योजना या योजनेतून मुलांचं फजत शिक्षण नव्हे तर शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच संपूर्ण जे काही खर्च आहे.
हा संपूर्ण खर्च भागविण्यासाठी एसबीआयची नवीन योजना सुरू झाली आहे. आणि या संदर्भातील संपूर्ण डिटेल्स आज या लेखात पाहणार आहोत. एसबीआय अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे.
SBI Life Insurance Scheme
त्यातील सर्वात चांगली योजना आज या लेखाच्या माध्यमातून त्याविषयी माहिती पाहणार आहोत. महागाई वाढल्याने शिक्षणाने जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी पैशांची गरज भासते.
तुमचे वय वाढत जाईल तशी पैशाची गरज वाढत जाते, आधीच योग्य गुंतवणूक तुम्ही केली तर पैसे तुम्हाला शिक्षणापासून ते मुलांच्या लग्नापर्यंत संपूर्ण खर्च ही योजना भागवते. एसबीआय Life Insurance मुलांसाठी एक योजना ऑफर करते.
एसबीआय चाइल्ड प्लान फिक्स डिपॉझिट
ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. SBI चाइल्ड प्लान फिक्स डिपॉझिट एसबीआय लाईफ आणि दुसरी Smart Champ Insurance आणि SBI Life – Smart स्कॉंलर या दोन्ही योजना अंतर्गत चालवली जाते.
ज्यामुळे गुंतवणूक करून मोठे पैसे तुम्हाला कमवता येतात. काय आहेत एसबीआय लाइफ स्मार्ट चम्प इन्शुरन्स या अंतर्गत कोणकोणती लाभ आणि कशी दिल्या जातात.
येथे पहा अधिकृत माहिती व कागदपत्रे,पात्रता संपूर्ण माहिती वाचा
एसबीआय लाइफ स्मार्ट स्कॉंलर योजना
स्मार्ट स्कॉंलर ही एक व्यक्ती, युनिट लिंक, Non- Participan लाइफ इन्शुरन्स योजना आहेत. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पालकांचे वय 18 ते 57 वर्ष असावे. त्यासाठी मुलांचे वय 0 ते 17 वर्षे असावे. या पॉलिसीमध्ये 8 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत गुंतवणूक करू शकतात. मुलाला मॅच्युरिटी
पिरियडला 25 वर्षाचा आहे. पालकांचा मॅच्युरिटी पिरेड 65 वर्षांचा आहेत. तुम्ही आणीबाणीची वेळी यामधून पैसे काढू शकतात. तुम्हाला अपघात विमा यातून दिला जातो, तुम्हाला कराचा लाभ ही यातून मिळत असतो.
Sbi Smart Scholar Scheme
अशा प्रकारची ही योजना आहे, आणि या एसबीआय लाइफ स्मार्ट स्कॉंलर योजनेचा मोठा फायदा असा मिळत असतो. या संदर्भातील आता खाती कशी उघडायचे आहेत ? किंवा कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?.
या संदर्भात अधिकची माहिती अधिकृत वेबसाईट किंवा जवळच्या बँक शाखेची संपर्क तुम्ही करू शकता. तिथे या योजनेचा लाभ घेऊ शकता, नक्की तुम्हाला कामाची ही योजना आहे.
ही बँक देत आहे सगळयात फास्ट लोन ! 5 मिनिटांत मिळेल 10 लाखांपर्यंतचे कर्ज
📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा