Sbi Agriculture Loan :- बळीराजासाठी अगदी सहज एसबीआय कर्ज देणार आहे. आणि यासाठी एसबीआयने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे त्या संदर्भातील बातमी पाहूया. शेतकऱ्यांना शेती संबंधित कामांसाठी कर्ज घ्यावं लागतं.
आणि आता हे कर्ज घेणे एसबीआय कडून सोपं झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने वेअर हाऊसिंग अँड रेग्यूलेटीरी ऑथॉरिटी म्हणजेच डब्ल्यूडीआरए सोबत एक करार स्वाक्षरी केली आहे.
Sbi Agriculture Loan
या कराराच्या मदतीने डब्ल्यूडीआरएस सोबत नोंदणीकृत गोदामांकडून जारी करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअर हाऊस रिसीवर कर्जाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. जास्तीत जास्त गोदामांची नोंदणी केली जाणार आहे.
सोप्या भाषेत सांगायचं म्हणल्यास शेतकऱ्यांना गोदामात जमा झालेले त्यांच्या उत्पादनावर आणखी सहजपणे कर्ज उपलब्ध होणार आहे. CNBC दिलेल्या वृत्तनुसार एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा यांनी सांगितले.
एसबीआय शेतकरी कर्ज
की या करारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पैशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्रोतासाठी बँकेनुसार या करारांसोबत बीएनडब्ल्यूआरए वर फायनासिंग सुविधा आणखी चांगली होणार आहे. शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळू शकणार आहे.
यामुळे जास्तीत जास्त वेअर हाऊस डब्ल्यूआरडी मध्ये नोंदणी होईल. शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळू शकते. या सोबतच नुकताच रिझर्व बँकेने बँक ऑफ इंडिया ने प्राधान्य असणाऱ्या सेक्टरमध्ये कर्जाच्या अंतर्गत ई- एनडब्ल्यूआर.
अरे वा ! शेळीपालनासाठी ही बँक देणार 4 लाखांचे कर्ज, त्वरित करा अर्ज वाचा संपूर्ण प्रोसेस
ई-एनडब्ल्यूआर कर्ज
कोणत्याही कर्जदारांसाठी कर्जाची मर्यादा ही 50 लाखावरून ते 75 लाख रुपये केली होती. शेतकरी आधीपेक्षा जास्त कर्ज घेऊ शकणार आहेत. ई-एनडब्ल्यूआर कर्ज सुविधा आताही कर्ज सुविधा सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे पिकाच्या किमतीत वेगाने होणारा चढ उतार होत आहे.
अनेकदा संस्थेची शेतकऱ्यांना पैशाची गरज पडते, आणि त्यामुळे खूप कमी किमतीत किंवा तोट्यात पीक विकतात. त्यामुळे पैशांची गरज असते, तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागू नये, यासाठी उत्पन्न कर्जाची योजना तयार करण्यात आली आहे.
Sbi Agriculture Loan Calculator
अशा प्रकारची ही योजना आहे, तर बँक अधिकृत गोदाम केलेल्या रिसीटच्या आधारे शेतकऱ्यांना सहज कर्ज देणे. यामुळे शेतकऱ्यांची गरज पूर्ण होऊ शकते. आणि वेळ आल्यावर गोदामात ठेवलेला पिक चांगल्या किमतीत विकू शकतील.
यामुळे बँक आणि शेतकरी अशा दोघांनाही त्याचा फायदा होईल. स्टेट बँक सोबत करारामुळे मोठ्या संख्येने गोदाम नोंदणीसाठी पुढे येतील. आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना कर्ज सुविधाही लगेच उपलब्ध होणार आहे.
अशा प्रकारे शेतकऱ्यांना ही कर्ज मिळणार आहे. एसबीआयची चांगली योजना आहे, या योजनेचा लाभ घेऊ शकतात अधिक माहितीसाठी आपल्याला जवळील अपेक्षा केली संपर्क करावा लागेल.
अरे वा ! प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत 11.99 लाखात 1BHK आलिशान फ्लॅट अर्जाची ही शेवटची तारीख !
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा