RTE Lottery List Download :- आजच्या या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत. तर आरटीईची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी डाऊनलोड या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि आणखी प्रवेशाची यादी आहे, ती डाऊनलोड कशी करायची आहे.
कुठून करायचे आहे ? या निवड यादी तुम्ही मोबाईलवरून डाऊनलोड कशा करू शकतात ? यासंबंधीतील सविस्तर माहिती लेखात पाहणार आहोत. RTE परीक्षेचे पहिले यादी 12 एप्रिल 2023 रोजी जारी करण्यात आलेली आहे.
RTE Lottery List Download
परंतु आता वेबसाईट हँग किंवा बंद पडल्यामुळे बऱ्याच पालकांना एसएमएस न आल्यामुळे आपल्या मुलांची नावे तपासता आली नाहीत. आता ही प्रतीक्षा यादीतील आणि निवड यादीतील यादी तुमच्या मोबाईल वर तुम्ही डाऊनलोड करू शकता.
याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. शिक्षण कायद्यांतर्गत खाजगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव असणाऱ्या जागा वर दरवर्षी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज शासनाकडून मागवले जातात. राज्यातील तब्बल 94700 मुलांना पहिल्या निवड फेरीमध्ये प्रवेश निश्चित झालेले आहे.
येथे क्लिक करून निवड यादी व प्रतीक्षा यादी डाउनलोड करा
आरटीईची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी डाऊनलोड
मुलांच्या पालकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस देखील काल पाठवण्यात आला असेल. तर त्यांना या 30 एप्रिल पर्यंत मुलाचा प्रवेश निवड झालेल्या शाळेमध्ये निश्चित करून घ्यायचा आहे.
परंतु बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी आरटीईची वेबसाईट पूर्णपणे हँग झाली होती. आणि त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवशीही पालकांना एसएमएस न आल्यामुळे पालक हवालदिल झाले होते.
RTE Lottery List
परंतु काळजी घेण्याची काहीही कारण नाही. कारण की निवड झालेली यादी आणि प्रतीक्षा यादी ही तुम्ही मुलांची यादी डाऊनलोड करू शकता. तरी यादी डाऊनलोड कशी करायची आहे ? ही या ठिकाणी पाहणार आहोत.
आरटीई मध्ये निवड झालेल्या मुलांचे कागदपत्राची पडताळणी पालकांनी गुरुवारी 13 एप्रिल पासून ते 25 एप्रिल पर्यंत करावयाचे आहे. यासंबंधीतील अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. तिथे बघू शकता.
📢 शेळी पालन शेड 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन शेड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा