Rbi Fake Currency Detection | तुमच्या तर नोटा फेक नाही ना ! त्वरित अशा चेक करा घरबसल्या लगेच अन्यथा होईल मोठ नुकसान पहा त्वरित

Rbi Fake Currency Detection

Rbi Fake Currency Detection :- आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. बनावट चलनात जर आल्या आणि त्यातून तुमची फसवणूक होत असल्यास तुम्हाला या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टीची मदत तुम्हाला घ्यायची आहे

?. याची माहिती लेखात पाहणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचा. नोट बनावट फसवणूक पासून वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्या खबरदारी घ्यायची आहे. किंवा त्या नोटा कशा तपासायचे आहे ?, याची माहिती जाणून घेऊया.

Rbi Fake Currency Detection

भारतीय चलनी नोटावर महात्मा गांधी यांचा फोटो वाटर मार्क असते. यावर प्रकाश पडल्यावर ती दिसू लागते. हा वॉटर मार्क नोटेच्या डाव्या बाजूला असतो, हे आपल्याला माहितच असेल.

आता सुरक्षा धागा कोणता आहे आणि हा कसा तपासायचा आहे ?

या ठिकाणी पाहणार आहोत, देशातील नोटांवर एक विशिष्ट सुरक्षा धागा असतो. यावर आरबीआय असे लिहिलेले असते, शिवाय नोटेचे मूल्य देखील त्यावरती छापले गेलेले असते, याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

मुद्रण गुणवत्ता तपासा ?

खऱ्या भारतीय नोटा उच्च प्रतीच्या छपाई तंत्र मार्फत छापल्या जातात. यामध्ये काही तीक्ष्ण रेषा देखील पाहायला मिळतात. या दोन्ही गोष्टी नसलेल्या नोटा यावर बनावट आहेत, असे समजल्या जाते.

Rbi Fake Currency Detection

आता घरबसल्या डाउनलोड करा तुमचे डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्या मोबाईलवर पहा कसे ते ? संपूर्ण प्रोसेस

सी-थ्रू रजिस्टर तपासा !

सर्व भारतीय चलना नोटांमध्ये एक सी-थ्रू रजिस्टर असते. हे नोटेच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला छापलेल्या नोटाच्या मूल्याच्या प्रतिमा असते. यावर प्रकाश टाकल्यास ती प्रतिमा स्पष्टपणे तुम्हाला दिसून येते.

Rbi Fake Currency Detection

आता आनंदाने म्हणा मुलगी झाली; तुमची कन्या 21व्या वर्षी होईल 70 लाखांची मालकीण, सरकारची खास योजना वाचा सविस्तर व घ्या लाभ

नोटांवरील सूक्ष्म अक्षरे तपासावा !

भारताच्या चलनी नोटांमध्ये काही ठराविक सूक्ष्मच अक्षरे तुम्हाला पाहायला मिळतात. भिंगाच्या मदतीने ही अक्षरे ओळखता येतात. याची रचना तीक्ष्ण आणि अचूक स्वरूपात असतात. ही अक्षरे पूर्णपणे स्पष्ट असतात, नोटेवरही अक्षरी स्पष्ट अस्पष्ट स्वरूपात असल्यास ती नोट बनावट असता.

नोटावरील नंबर तपासा !

प्रत्येक भारतीय नोटीवर अनुक्रमांक Serial नंबर छापलेला असतो. त्याच्या दोन्ही बाजूंना हा एकच नंबर तुम्हाला पाहायला मिळतो. बाजूच्या पॅनलवर छापलेल्या क्रमांकाची हा नंबर जुळत असतो. तुम्हाला लहानपणापासून चलनी नोटांना स्पर्श करत आलो आहोत.

या त्या नोटांचा एक विशिष्ट स्पर्श असतो. स्पर्शवरूनही नोट खरी आहेत की खोटी याचा अंदाज लावता येत असतो. बनावट भारतीय नोटांचे चलन रोखण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया अनेक उपाययोजना केलेल्या आहेत.

भारतामध्ये बनावट नोटा बाळगणे हा फौजदारी गुन्हा आहे. जेव्हा तुम्हाला एखादी बनावट नोट बनावट असल्यास विलंब न करता आरबीआय अधिकारी किंवा पोलिसांकडे जाऊया. आणि त्यांना स्फुर्त करावीत, अशा प्रकारे तुम्ही तुमचे करन्सी जे काही नोटा आहेत ह्या खोट्या आहेत की खरे आहेत हे तुम्ही चेक करू शकता. अशाप्रकारे तुम्ही ही माहिती पाहिली आहेत.

Rbi Fake Currency Detection

आता पोस्टाच्या या नवीन योजनेत फक्त 95 गुंतवणूक करून थेट खात्यात 14 लाख फक्त हे लोक पात्र पहा येथे


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top