Property Buying Tips :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करायचं विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहे. हे नियम माहिती करून झाल्यानंतरच प्रॉपर्टी खरेदी करा.
कारण नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा आधीच ही माहिती तुम्हाला असणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला घर, जमीन, दुकानाचा गाळा, अशा प्रकारचे मालमत्तेचे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवावे लागतात. कारण मालमत्ता खरेदीसाठी मोठी रक्कम देखील तुम्हाला मोजावी लागत असते.
Property Buying Tips
तुम्ही जमीन खरेदी करता त्यामुळे अशावेळी काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर मोठं नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे असे नुकसान होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ?, ही माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
सर्वात आधी सदर जमीन ही तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे का ?, त्यावर अन्य कोणत्या व्यक्तीचा ताबा आहे का ?. कोणता फॉरड यामध्ये आहेत का ? जमीन खरेदीनंतर त्यावर कोणी आपला हक्क सांगेल का ?. या सर्व गोष्टी लक्षात घेणं आपल्याला खूपच गरजेचे आहे.
येथे क्लिक करून पहा कोणते नियम व कागदपत्रे हवे खरेदी करता वेळी ?
जमीन खरेदी नियम व अटी
त्यानंतर कोणाचा कायमस्वरूपी ताबा आहेत का ?, हे देखील पहाणे गरजेचे आहे. अर्थातच जर तुम्ही ज्या व्यक्तीकडून जमिनी खरेदी करतात त्या व्यक्तीच्या कायमस्वरूपी ताबा आहेत का ?, त्या जमीन त्या व्यक्तीचे नावे आहे का ?.
जर जमीन त्या व्यक्तीचे नावे असेल किंवा त्या व्यक्तीच्या जमिनीवर कायमचा ताबा नसेल तर अशी जमीन खरेदी करू नये. जेणेकरून तुमचा पैसा आणि तुमचा वेळ ही त्यात वाया जाणार नाही. पण त्याचबरोबर कोणत्या कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करणे आवश्यक आहे.
तुम्हाला कर्ज हवंय का ? मग कोटक महिंद्रा बँक देणार 50 हजारापर्यंत झटपट कर्ज वाचा सविस्तर खरी माहिती
जमिनीवर कायदा काय आहेत ?
जेणेकरून तुमचा कोणतीही फसवणूक होणार नाही ?, जेव्हा तुम्ही जमीन खरेदी करतात यावेळी आधी किती व्यक्तीने जमीन खरेदी केलेले आहे ?, आणि समोरच्या व्यक्तीला विकले याची माहिती देखील तुम्हाला ठेवावी लागेल.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा