Post Office Best Scheme | पोस्टाची जबरदस्त भन्नाट योजना सुरू; आता 1 हजार ते 5 हजार गुंतवणूकीवर एवढे मिळेल व्याज आणि रक्कम !

Post Office Best Scheme

Post Office Best Scheme :- या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस अनेक गेल्या काही वर्षापासून विविध योजना देशातील नागरिकांसाठी राबवत आहे. अशाच एक पोस्ट ऑफिस योजनेच्या बाबत माहिती पाहणार.

पोस्ट ऑफिस या योजनेत दरमहा 1000, 2000, किंवा 3000 रुपये च्या बचतीवर मॅच्युरिटी किती रक्कम ही मिळेल ?. याविषयीची माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्याची गरज नाही.

Post Office Best Scheme

कारण अशा अनेक योजना पोस्ट ऑफिस ने सुरू केल्या आहे. यातील या योजनेची माहिती पाहणार आहोत. तुम्ही महिन्याला थोडी रक्कम गुंतवली तरी तुम्हाला काही वर्षातच खात्रीशीर परतावा यातून मिळतो. अशाच एक योजनेबद्दल माहिती पाहूया.

अर्थातच रिंकरींग डिपॉझिट आरडी लोकांनी बराच काळ आरडीवर विश्वास ठेवला आहे. यामध्ये तुम्ही 100 रुपये पासून पुढे गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. या रकमेपासून आरडी सुरू करता येते, आणि ती रक्कम परिपक्व होईपर्यंत दरमहा तेवढीच रक्कम गुंतवी लागते.

पोस्ट ऑफिस योजना माहिती 

आरडीसाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये कुठे खाते यासाठी उघडू शकता. बँकेमध्ये तुम्ही स्वतः एक वर्ष दोन वर्षे किंवा केव्हाही खाते खाते उघडू शकता. परंतु पोस्ट ऑफिस रिकरींग डिपॉझिट अकाउंट वर 05 वर्षासाठी अर्थातच 05 वर्षे हे उघडते.

सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 5.8% दराने व्याज मिळते. जर तुम्ही 1000, 2000, 3000, हजार किंवा 05 हजार रुपयांच्या रकमेसह मासिक आरडी सुरू केली. तर मॅच्युरिटी वर तुम्हाला किती रक्कम मिळेल ?, आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

Post Office Best Scheme

येथे क्लिक करून तुम्हाला किती व्याज मिळेल व लाभ कसा घ्यायचा येथे पहा 

पोस्ट ऑफिस आरडी योजना 

05 हजार रुपयाची जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली, तुम्हाला दर महिन्याला यातून किती व्याज मिळेल याबाबत माहिती पाहुयात. दर महिन्याला 05 हजार रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्ही वर्षाला 60 हजार रुपये गुंतवाल, आणि 05 वर्षात एकूण 3 लाख रुपये गुंतवू शकतात.

5.8% वार्षिक व्याजदर तुम्हाला एकूण 48 हजार 480 रुपये व्याज मिळते. आणि मॅच्युरिटी वर तुम्हाला एकूण 3 लाख 48 हजार 480 रुपये मिळतील. थोडीशी रक्कम गुंतवणूक सुद्धा तुम्ही 05 वर्षात स्वतःसाठी चांगली रक्कम उभी करू शकता.

Post Office Best Scheme

पोस्टाची नवीन भन्नाट योजना; आता या खास योजनेतून मिळते 1.85 लाख रु. काय आहेत ही योजना वाचा येथे

Post Office FD Scheme 

आता 03 हजार रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला किती रुपये मिळतील ? किंवा यासाठी जे काय माहिती आहे पाहूया. तुम्ही सुद्धा 05 वर्षे 3000 मध्ये गुंतवले तर तुम्ही एका वर्षात 36 हजार रुपये गुंतवला.

आणि 05 वर्षात एकूण 1 लाख 80 हजार रुपयाची गुंतवणूक कराल. आणि गुंतवणूक तुम्हाला 29 हजार 89 रुपये असे 1 लाख 29,395 रुपये एवढा व्याज मिळते.

Post Office Best Scheme

 केंद्र सरकारची नवीन योजना; आता फक्त 12 रु. भरून मिळवा 2 लाख रु. ऑनलाईन अर्ज सुरू पहा खरी माहिती व भरा फॉर्म


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top