Pm Kisan Big Update | 12 वा हफ्ता जमा शेतकऱ्यांना जमा होणार फक्त 3 दिवसांत पहा कृषिमंत्री लाईव्ह व्हिडीओ

Pm Kisan Big Update

Pm Kisan Big Update :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणार अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मानिधी योजना अंतर्गत 12 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती.

म्हणजेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार आहे. तर याची फिक्स तारीख प्रधानमंत्री किसान सम्मान योजना अंतर्गत 12 वा हफ्ता शेतकऱ्यांना या तारखेला जमा होणार.

Pm Kisan Big Update

Pm Kisan Big Update

याबाबत कृषीमंत्री नरेंद्र सिंह तो तोमरअपडेट दिलेला आहे. कोणत्या तारखेला जमा होणार आहे. कोणाला जमा होणार आहे. ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.

त्याचबरोबर पंतप्रधान शेतकरी योजनेचा बारावा त्या शेतकऱ्यांना तर आपण 12 वा हफ्ता घेण्यासाठी पात्र आहेत. का हे आपल्याला ऑनलाइन पद्धतीने स्टेटस चेक करता येणार आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजना 

आपल्या गावाची यादी ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. तर ती यादी कशी पाहिजे कुठे पाहिजे आहे. त्या संदर्भातील माहिती खाली आपल्याला देण्यात आलेली आहे.

बेनिफिशियरी स्टेटस आपण खाली पाहू शकता. आणि तसेच देशाचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर याचं लाईव्ह व्हिडिओ त्यांचा उपलब्ध आहेत.

येथे पहा ऑनलाईन स्टेटस व माहिती 

त्याची लिंक सुद्धा खाली देण्यात आलेली आहे तिथून आपण तो व्हिडिओ पाहू शकता. 

Pm Kisan Big Update

येथे पहा लाईव्ह व्हिडीओ 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत किंवा शेत जमिनीवर मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा 

📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top