Pm Kisan Beneficiary Status | Pm Kisan 12 वा हफ्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार येथे पहा नवीन हे Success स्टेटस ऑनलाईन

Pm Kisan Beneficiary Status

Pm Kisan Beneficiary Status :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 12 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

आणि याबाबत देशाचे कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महत्त्वाचं अपडेट दिलेला आहे. तर या तारखेला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे 12 वा हफ्ता शेतकऱ्यांना ट्रान्सफर करणार आहे.

Pm Kisan Beneficiary Status

याबाबत थेट कृषी मंत्री यांनी लाईव्ह अपडेट दिले आहे. अपडेट शेवटी दिले आहे ते पहा.  यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पोर्टल वरती काही चेंजेस म्हणजेच बदल करण्यात आलेले आहे. याबद्दल मध्ये एक नवीन ऑप्शन हा नव्याने ऍड करण्यात आलेला आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजना 

या पर्यायावर ती आपलं स्टेटस हे सक्सेस असेल तरच आपल्याला या ठिकाणी बारावा हप्ता मिळणार आहे. तर हे स्टेटस नेमकं कसं पाहायचं आहे. कोणत्या शेतकऱ्यांचे स्टेटस हे अनसक्सेस आहे किंवा सक्सेस आहे.

हे आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आपण तपासू शकता. आणि 12 वा हफत्याचे आपण लाभ घेऊ शकता. तर याच विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती यायचं आहे.

पीएम किसान स्टेटस चेक 

या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दोन पर्याय या ठिकाणी दिसेल फार्मर कॉर्नर या पर्याय खाली बेनिफिशियरी स्टेटस आणि बिनीफिशियरी लिस्ट हे दोन ऑप्शन आहेत.

यामध्ये आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस हे पाहायला मिळणार आहे.

पीएम किसान स्टेटस ऑनलाईन चेक 

यामध्ये आपण आपला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर आहे. या ठिकाणी टाकून आपलं वैयक्तिक स्थिती त्यालाच आपण बेनिफिशियरी स्टेटस असे म्हणतो तर हे आपण ऑनलाइन पद्धतीने चेक करू शकता.

त्यासाठी सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपच्या या ठिकाणी टाकल्यानंतर गेट डाटा या पर्यावरण क्लिक करायचा आहे.

Pm Kisan Beneficiary Status

हेही वाचा; SBI शेत जमीन खरेदी करिता देणार 30 लाख रु. कर्ज जाणून घ्या तुम्हाला मिळेल का ? लाभ 

Pm Kisan Samman Nidhi Yojana 

अशाप्रकारे आपण हे बेनिफिशियरी स्टेटस पाहू शकता. आणि या ठिकाणी केवायसी हा पर्याय नव्याने ऍड झालेला आहे. या पर्याय मध्ये आपल्याला आपलं ई-केवायसी स्टेटस सक्सेस आहे की अनसक्सेस पेंडिंग आहेत.

हे या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या संदर्भातील व्हिडिओद्वारे माहिती आपल्याला जाणून घ्यायचे असल्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे.

Pm Kisan Beneficiary Status

हेही वाचा; कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा कोटा उपलब्ध आहे का व करा अर्ज 


📢 नवीन सिंचन विहीर करिता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top