पिंपरी चिंचवड महानगरपालिकाअंतर्गत या पदांवर भरती पगार 27 हजार रुपये चान्स सोडू नकाच ! Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 103 रिक्त पदांसाठीची भरती निघालेली आहे.

असिस्टंट टीचर्स (सहाय्यक शिक्षक) पदाची भरती होत असून पात्र असलेल्या उमेदवाराकडून 12 जून 2014 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरती संदर्भातील संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात सोबत खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- सहाय्यक शिक्षक

📝 पदसंख्या :- एकूण 103 जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार (जाहिरात वाचावी)

🌍 नोकरी ठिकाण :- पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)

📅 वयोमर्यादा :- (मूळ जाहिरात वाचावी)

💸 अर्ज शुल्क :- NA

💰 वेतन श्रेणी : रू. 27,500/- दरमहा वेतन मिळेल

🌐 अर्ज पद्धती :- ऑफलाईन

📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे 18 (वल्लभनगर एस.टी. स्थानकाजवळ)

अर्जची शेवटची तारीख :- 12 जून 2024

📝PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🌍 अधिकृत वेबसाईटPcmcindia.Gov.In
📑अर्जाचा नमूनायेथे क्लिक करा

Leave a Comment