12 वी पास पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक नोकरीची सुवर्णसंधी त्वरित इथं भरा फॉर्म हा चान्स सोडू नकाच ! Peoples Co Op Bank Bharti 2024

Peoples Co Op Bank Bharti 2024 :- मित्रांनो नमस्कार पीपल्स को बँक मध्ये सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ लिपिक, दैनिक, वसुली, प्रतिनिधी, व इतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आला आहे.

त्यासाठी पदांची नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता ,नोकरी,अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात व माहिती खालील देण्यात आले आहेत.

👮 पदाचे नाव :-सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ लिपीक, दैनिक वसुली प्रतिनीधी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

📝 पद संख्या :- 015 रिक्त

👨‍🌾शैक्षणिक पात्रता :- 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)

📆 वयोमर्यादा :-25 ते 30 वर्ष पर्यंत

💰पगार :- नियमानुसार

📢 हे पण वाचा :- 10 वी ITI पास रेल्वेत लोको पायलट ची नोकरीची संधी इथं भरा फॉर्म !

⏰ अर्जाची शेवटची तारीख :-20 मे 2024 

💻 अर्ज पद्धत :-ऑफलाईन

🌍नोकरी ठिकाण :– नागपूर

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment