India Post Payment Bank | पोस्ट ऑफिसची नवीन योजना; आता या सर्व सेवांचा लाभ Whatsapp वर मोफत, तुम्हाला मिळेल का हा लाभ ?
India Post Payment Bank :- आजच्या या लेखांमध्ये पोस्ट ऑफिस कडून देशातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर पोस्ट ऑफिसच्या ज्या काही सेवा आहेत आता या व्हाट्सअप वर तुम्हाला मिळणार आहे. काय आहे या संदर्भातील ही सर्वात मोठी आणि ताजी अपडेट लेखात पाहणार आहोत. कोणत्या सेवा या इंडिया पोस्ट या व्हाट्सअप वर देणार आहेत. आणि …