Mhada New Lottery 2023 | मोठी घोषणा; म्हाडा अंतर्गत या सर्व मंडळात नवीन लॉटरी, बघा कोणत्या मंडळात कधी ? वाचा सविस्तर लगेच
Mhada New Lottery 2023 :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाचे बातमी पाहणार आहोत. आता म्हाडा अंतर्गत संपूर्ण जे काही मंडळी आहेत, यात घरांसाठी लॉटरी निघणार आहे. आणि यासाठी शासनाकडून अर्थसंकल्पात तरतूद करण्प्रायात आली आणि प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळालेली आहे. आता जो काही शासनाने 2023-24 चा अर्थसंकल्पात अंदाजपत्रक जे आहे या अंदाजपत्रकामध्ये प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोकण, …