Niymit Karjdar Aptra Shetkari :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे. नियमितपणाने परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता याठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेला आहे. यामध्ये कोण अपात्र आहेत. हे या ठिकाणीही जाणून घेऊया त्याकरिता आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत असलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर या ठिकाणी माहिती दिलेली आहे की 30 सप्टेंबर रोजी
Niymit Karjdar Aptra Shetkari
यामध्ये कोण पहा अपात्र आहे. आणि पात्र आहेत हे जाणून घेऊया. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीची पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना.
रुपये 50 हजार प्रोत्साहन लाभ देण्याचा पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आपल्याला पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे.
आणखी दोन टप्पे म्हणजे एकूण तीन टप्यात कर्जमाफी 50 हजार प्रोत्साहनसाठी होणार आहे. तरी या ठिकाणी आपत्र कोण आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया. ते खालील लिंक ला टच करून पहा.
येथे पहा तुम्ही अपात्र आहात की पात्र ? येथे चेक करा
📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 200 गाय पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा