New Nuksan Bharpai List :- शेतकऱ्यांसाठी सर्वात दिलासा देणारे बातमी समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी करिता शेतकऱ्यांना आता या ठिकाणी 1 कोटी 89 लाख रुपयाचे निधी हा शेतकऱ्यांना मिळेल.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2021 ची नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि यासाठी शासनाकडून हा अर्थातच केंद्र शासनाकडून हा निधी देण्यात आलेला आहे. जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते.
New Nuksan Bharpai List
त्या पोटी केंद्र शासनाने दिलेल्या पाहुणे दोन वर्षांनी एक कोटी 89 लाख रुपयाचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे. आणि यामुळेच आता अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते आणि नादुरुस्त झालेलं पाणीपुरवठा योजनांसाठी आता निधी मिळणार आहे.
जुलै 2021 महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील 381 गावातील 23000 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आणि सात तालुक्यांमध्ये शेतीचे आणि फळ, पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये मावळ आणि मुळशी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले पाहायला दिसून आलं होतं.
नुकसान भरपाई
शेती, फळपिकासह, घरे, रस्ते, पाणीपुरवठा योजनेची नुकसान झाले होते. आणि अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने 3 कोटी 43 लाख 50 हजार 758 चा मदतीनेचा निधी देण्यासंदर्भात अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता.
त्यानंतर तसेच विभागीय आयुक्तालयाने अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे नुकसानीसाठी केंद्रीय अर्थातच आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषनुसार केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला होता. आणि त्यानुसार तब्बल पावणे दोन वर्षानंतर पुणे जिल्हा करिता हा निधी नुकताच प्राप्त झालेला आहे.
आता हा सोलर पंप केवळ 20 हजारात, असा करावं लागेल ऑनलाईन अर्ज, पहा हा लाईव्ह सोलर पंप व्हिडीओ
Nuksan Bharpai List Pune
पाहुणे दोन वर्षानंतर हा निधी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि तसेच पाणीपुरवठा योजनांना आता हा होणार आहे. तसेच रस्ते असेल रस्त्याच्या योजनेसाठी देखील हा पावणेदोन वर्षानंतर आता हा भरपाई दिली जाईल. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं,
अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबत सर्वात महत्त्वाचा अपडेट होता. पुणे जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ