महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती जाहीर नोकरीची सुवर्णसंधी ! MPSC Civil Services Recruitment 2024

MPSC Civil Services Recruitment 2024 :- मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोगायामार्फत भरतीची जाहिराती झाली आहेत. यासाठी पात्र असणारे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

त्यासाठी पदांची नाव, पदसंख्या, आणि शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पीडीएफ जाहिरात, वय मर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, इतर माहिती खालील लेखामध्ये वाचा.

👮 पदाचे नाव :-1) राज्य सेवा गट-अ व गट-ब (सामान्य प्रशासन विभाग) – 431 जागा ,2) महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब (महसूल व वन विभाग) – 48 जागा , 3) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब (मृद व जलसंधारण विभाग) – 45 जागा

📝 पद संख्या :- 524

📆 वयोमर्यादा :- 18/19 ते 38 वर्षे 

💰पगार :- 1,37,700/- रुपये

📢 हे पण वाचा :- 10 वी ITI पास रेल्वेत लोको पायलट ची नोकरीची संधी इथं भरा फॉर्म !

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 24 मे 2024

💻 अर्ज पद्धत :-ऑनलाईन

🌍नोकरी ठिकाण :–  संपूर्ण महाराष्ट्र

📰अधिकृत संकेतस्थळ :- mpsconline.gov.in

💻मूळ पीडीएफ जाहिरात :- येथे क्लिक करून पहा

🌍अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करून पहा

Leave a Comment