Mhada Lottery Housing :- आज या लेखात सर्वात महत्त्वाच्या घर योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. आता शासनाकडून ही नवीन घर योजना सुरू झालेली आहे, आणि या योजनेमध्ये तुम्हाला 25 हजार रुपये भरून घर हे मिळणार आहे.
यासाठीच ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे, तुम्ही पात्र असाल तर तुम्ही हे घर मिळू शकतात. यासाठी तुम्हाला लेख संपूर्ण वाचायचा आहे. तर हे घर नेमकी कोणाला मिळणार आहे ?, आणि कसे मिळणार आहे ? याबाबत आपण माहिती पाहूया.
Mhada Lottery Housing
तुम्हाला 25000 रुपये मध्ये नोंदणी करून तुम्ही वन बीएचके फ्लॅटचे मालक होऊ शकतात. यासाठी शासनाकडून म्हाडा लॉटरी ही राबवली जाते. म्हाडा लॉटरी अंतर्गत जे काही नागरिक आहे, अशा नागरिकांना स्वस्तात घरे मिळवून देण्यासाठी म्हाडा ही एक संस्था आहे.
या संस्थेच्या मार्फत ही योजना राबवली जाते, या संदर्भात आता नवीन लॉटरी निघालेली आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूयात. सुरुवातीला कमीत कमी 25 हजार रुपये पर्यंत तुम्हाला डिपॉझिट भरावी लागते.
म्हाडा लॉटरी 2023
डिपॉझिट भरल्यानंतर तुम्हाला जर लॉटरीमध्ये तुमचे नाव निघाल्यास म्हाडा घराचा तुम्हाला मिळते. म्हाडा लॉटरी तारखा संपलेल्या असून काही त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी पुढील लॉटरीची वाट पहावी लागेल.
ज्या नागरिकांना या लॉटरीमध्ये अर्ज करायचे आहे, त्यांनी म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत अर्ज करू शकतात. म्हाडा अंतर्गत स्वस्तात वन बीएचके, टू बीएचके फ्लॅट्स हे मिळत असतात.
कोंकण म्हाडा लॉटरी 2023
ही निवड म्हणजे मोठ्या शहरांमध्ये म्हाडाअंतर्गत राबवली जाते. म्हाडा अंतर्गत स्वस्तात घरे उपलब्ध होतात. या संदर्भातील सविस्तर माहिती म्हणजेच म्हाडा साठी कुठे अर्ज केलेले आहेत.
याविषयीची जी काही संपूर्ण माहिती आहे तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत. तिथे तुम्ही यासंबंधीतील सविस्तर अर्ज आणि इतर माहिती मिळू शकतात.
ब्रेकिंग न्यूज; आता सिडकोची नवीन 7 घरांची सोडत, 2BHK फक्त एवढ्या लाखात, पहा संपूर्ण खरी माहिती
📢 कुकुट पालन मिळतील 5 लाख 13 हजार रु. अनुदान :- येथे करा अर्ज
📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान घरबसल्या भरा ऑनलाईन फॉर्म पहा जीआर :- येथे करा अर्ज