Mhada Lottery 2023 in Marathi :- प्रत्येक महिलांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण, ही योजना सुरू झालेली आहे. ही नेमकी योजना काय ? आणि कुठे महिलांसाठी घरे मिळणार आहे. या महिलांसाठीच्या योजनेची संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत.
आणि अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्यासाठी कागदपत्रे, पात्रता, काय हवी कोणत्या जिल्ह्यातील घरांसाठी अर्ज करू शकतात. (Mhada Lottery 2023) याविषयी सविस्तर माहिती आज या लेखात आपण पाहणार आहोत.
Mhada Lottery 2023 in Marathi
म्हाडा लॉटरी 2023 ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हाडा घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको ने अनेक प्रकल्प राबवलेल्या आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हाडा पुणे विभागात 5990 परवडणाऱ्या घरांची जाहिरात काढली गेली आहे.
मुंबईकरांसाठी देखील कोकण मंडळ लवकरच 5000 घरांची लॉटरी काढणार आहे. आणि त्यानंतर ठाणे विहंग प्रकल्प 256 प्लॅट्स असणार आहेत. विरार मध्ये 300 फ्लॅट्स असतील.
म्हाडा घरांची लॉटरी 2023
त्यामुळे आता म्हाडांची 4721 घरांची लॉटरी ही काढण्यात येणार आहे. (Mhada Lottery 2023) पुणे, नागपूर, मध्ये म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचे असेल हा लेख संपूर्ण वाचा. म्हाडा अंतर्गत महिला अर्ज करू शकतात.
आणि यात महत्त्वाचा म्हणजेच आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना योजनेचा लाभ देखील मिळतो. त्यामुळे यात आपला नक्की फायदा होणार आहे. अर्ज कुठे करायचा आहे ?, खूप महत्त्वाचा आहे. खाली देण्यात आलेला माहिती वर जाऊन आपल्याला अर्ज करता येणार आहेत.
येथे पहा ऑनलाईन अर्ज व अधिक सविस्तर माहिती
Mhada Lottery 2023
म्हाडाची अधिकृत वेबसाईट ही सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक आहे. या नोंदणी दरम्यान तुम्हाला इतर माहिती देखील द्यावी लागेल. या सर्वनंतर तुम्ही म्हाडा घरांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
म्हाडा अंतर्गत यासाठी पात्र नेमके कोण आहेत ? आणि यासाठी अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे कोणती आहेत ?, आणि म्हाडा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ?. या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.
येथे टच करून कागदपत्रे,पात्रता जाणून घ्या
Mhada Lottery Registration Last Date (म्हाडा लॉटरी 2023 नोंदणी शेवटची तारीख)
- 5 फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 6 फेब्रुवारी ऑनलाईन पेमेंटचा शेवटची तारीख
- 6 फेब्रुवारी NEFT पेमेंटचा शेवटची तारीख
- 13 फेब्रुवारी ड्राफ्ट एप्लीकेशन पब्लिश करण्याची तारीख.
- 15 फेब्रुवारी फायनल एप्लीकेशन
- 17 फेब्रुवारी लॉटरी ड्रॉ
- 20 फेब्रुवारी रिफंड होणार आहे.
अशा प्रकारचे हे आहेत, आणि या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?,अर्ज कसा करावा लागतो. या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ सोबत खाली दिलेल्या माहिती वर जाऊन अर्ज करता येणार व माहिती मिळणार आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा