Mhada Housing Lottery List :- आज सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांसाठी आहे. म्हाडाची प्रारूप यादी जाहीर झालेली आहे. आणि यामध्ये यादीत नाव असेल तर हक्काचे घर मिळणार आहे.
यासाठीची अपात्र यादी, आणि पात्र यादी या दोन्हीही याद्या या ठिकाणी आता जाहीर झाल्या आहेत. तर या यादी तुम्हाला पाहण्यासाठी कोणती प्रोसेस फॉलो करायची आहे याची माहिती खाली दिलेली आहे.
Mhada Housing Lottery List
सर्वप्रथम म्हाडाच्या पात्र अपात्र अर्जांची यादी तुम्हाला पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आहे. ती संपूर्ण वाचून शेवटी लिंक दिलेल्या आहे, तिथे क्लिक करून अधिक माहिती तुम्ही पाहू शकता.
उपरोक्त सोडती करिता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कार्यान्वये अपात्र ठरवण्यात येत आहे. तरी आपत्र ठरवण्यात आलेला अर्जदाराने याबाबत काही हरकत असल्यास 28/04/2023 रोजी.
येथे क्लिक करून पात्र व अपात्र यादी डाउनलोड करा
म्हाडा लॉटरी महाराष्ट्र 2023
सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही म्हाडा च्या हाऊसिंग महाडा गव्हर्मेंट या वेबसाईट वरती लॉगिन करून माय इशू मेनू मध्ये जाऊन Raise Grievance हा पर्याय आपल्या नव्या किंवा कोंकण म्हाडा गृहनिर्माण व क्षेत्र विकास म्हाडा येथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करावेत.
विहित वेळेनंतर हरकती अर्ज कोणत्या परिस्थितीत विचार केला जाणार नाही. सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जाच्या अंतिम यादी 04/05/2023 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
Mhada Lottery
आणि यासाठी आता पहा पात्र अर्ज ची यादी आणि अपात्र यादी ही डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती आहे तिथे तुम्हाला क्लीक केउन यादी डाउनलोड करून यादीत नाव चेक करायचे आहेत.
खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत
📢 ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेळी पालन पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा