महिला व बालविकास विभाग अंतर्गत नवीन पदाची भरती सुरू जाहिरात प्रकाशित ! Mahila Balvikas Vibhag Bharti 2024

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 :- मित्रांनो नमस्कार महिला व बालविकास विभाग मंडळ मध्ये विविध पदांच्या भरती जाहिराती प्रसिद्ध केले आहे. या भरतीमध्ये संगणक चालक, कॅम्पुटर आपरेटर, व याबाबत संदर्भातील.

पदांचे नाव, पदसंख्या, वय मर्यादा ,परीक्षा फी, पगार, शिक्षित पात्रता ,नोकरी ठिकाण, अर्ज पद्धत, मूळ पीडीएफ जाहिरात, आणि इतर सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर) व इतर पदे 

✍️ पद संख्या :- 16 पदे

📑 शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेले मूळ जाहिरात पहा

💵 अर्ज शुल्क :- नाही

📝 निवड प्रक्रिया :- मुलाखत

ही भरती वाचा :- 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमीअंतर्गत भरती !

📜मुलाखत पत्ता :- विठ्ठलनगर, अकोले बायपास रोड, सानप हॉस्पिटल शेजारी, संगमनेर, जि.अ.नगर

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- लातूर

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment