Land Measurement Table :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. तर या लेखांमध्ये आपण बिघा,एकर, हेक्टर हे नेमके काय आहेत.
यामध्ये कोणत्या प्रकारामध्ये किती जमीन जास्त येते. किंवा कशामध्ये जास्त जमीन भरते. हे या ठिकाणी पाहणार आहोत. जमीन मोजण्याच्या पद्धती भरपूर लोकांना माहिती नाहीत.
हीच अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हेक्टर मध्ये किती जमीन असते, बिघा मध्ये किती असते. एकर मध्ये किती असते, ती माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
📢 हे पण वाचा :- शेळी पालन प्रशिक्षण कसे घ्यावे ? शेळी पालन प्रशिक्षण सरकारी केंद्र ठिकाणीची संपूर्ण माहिती !
शेतामध्ये जमीन मोजण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक राज्याच्या आधारे या ठरवल्या जात असतात. आपल्यालाही माहिती असेल तर राज्यात जमिनीच्या मोजमापाचे वेग वेगळे उपाय आहेत.
Land Measurement Table
त्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या मोजमाप केले जातात. तर अनेक ठिकाणी जमिनीचे व्यवहार हे एकराच्या आधारे केले जातात. तर अशा परिस्थितीत बिघा, एकर, आणि हेक्टर हे काय आहे.
या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. तर शहरांमध्ये याआधीच्या आधारे जमिनीचे मोजमाप करतात तर त्यानुसार सौदे देखील केले जातात म्हणजेच विक्री केली किंवा खरेदी केली जाते.
📢 हे पण वाचा : – शेळ्यांचे आजार कसे ओळखावे ? | शेळ्यांचे आजार कोणते त्यावरील उपाय ? जाणून घ्या सोप्या भाषेत !
स्क्वेअर फुट जमीन मोजणी
शहरांमध्ये स्क्वेअर फुट च्या आधारे केली जाते. बहुतांश यामध्ये फ्लॅट चौरस फुटावर फ्लॅट स्क्वेअर फिटने चालतात. तर यामध्ये आता बिघा यामध्ये दोन प्रकार असतात राजस्थानमध्ये त्याचा अधिक वापर केला जातो.
जमिनीचा भाव बिघानुसार या ठिकाणी ठरावला जातो. तर बिघा दोन प्रकारचे असून दोन बिघा मध्ये लांबी व रुंदी वेगवेगळ्या आहे. अनेक राज्यांमध्ये कच्चा बिघा आणि अनेक राज्यांमध्ये पक्का बिघा या ठिकाणी प्रमाण मानले.