Kusum Solar Pump Quota :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारने देशभरात कुसुम सोलर पंप योजना ही सुरू केलेली आहे. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. परंतु या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 3 एचपी ते 7.5 एचपी चे पंप हे 90% ते 95% टक्के अनुदान दिले जाते. आणि यासाठी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, गावनिहाय जो कोटा असतो, हा उपलब्ध या ठिकाणी करून दिलेला असतो. तर हा कोठा आता काही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत. हेच अपडेट या लेखांमध्ये पाहणार आहोत, की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोटा उपलब्ध आहेत. हे कसं पाहायचं आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.
Kusum Solar Pump Quota
शेतकरी बांधवांनो भरपूर दिवस झाले आहे, काही जिल्ह्यांना सोलर पंपाचा कोटा उपलब्धच नाहीये. अजूनही त्या जिल्ह्यांना कोठा उपलब्ध नाहीये. परंतु काही जिल्हाना कोटा काही मर्यादे पुरता उपलब्ध आहे. त्यामुळे आपण ताबडतोब आपल्या जिल्ह्याने कोटा तपासून किंवा आपल्या गावनिहाय आहे का ?, आपल्या प्रवर्गानुसार जो कोटा आहे हा आपण लगेच तपासून ऑनलाईन अर्ज म्हणजे जाणून लगेच करून घ्यावी. आता या संदर्भात आपण माहिती पाहिली तर कागदपत्रे तसेच पात्र लाभार्थी काय लागणार म्हणजेच ?, कोण आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेली माहिती आपण नक्की पहा.
👇 खाली देण्यात आलेला हा व्हिडीओ पहा लाईव्ह 👇
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा