Kusum Solar Pump Details | आता हा सोलर पंप केवळ 20 हजारात, असा करावं लागेल ऑनलाईन अर्ज, पहा हा लाईव्ह सोलर पंप व्हिडीओ

Kusum Solar Pump Details

Kusum Solar Pump Details :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. शेतकऱ्यांना आता दिवसा 08 तास सिंचन व्हावे यासाठी शासनाकडून विविध योजना जसे की Kusum Solar Pump Yojana आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

ही योजना राबवली जाते. यासाठी शेतकऱ्यांना फक्त 20 हजार रुपयांत हा सोलर पंप मिळणार आहे. आणि हा सोलर पंप नेमक कसा मिळेल आणि किती एचपी आहे ?. आणि हा पंप कसा काम करतो ?, या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

Kusum Solar Pump Details

शेतात दिवसा लाईव्ह टिकत नसल्या कारणाने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी शेतात जावं लागतं. आणि याचा सर्वांचा विचार करता शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानावर सोलर पंप हे 90% आणि 95% अनुदानावर देत असते. आणि या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना वाटेल तेव्हा पाणी पिकांना देता येते.

सोलर पंप कोटा कसा चेक करावा ?

या सोलर पंपामूळे आता पिकांना वेळेवर पाणी देता येणार आहे. आणि आता हा सोलर पंप तुम्ही केवळ 20 हजार रुपयांमध्ये मिळू शकतात. तर 3 एचपी पर्यंतचा सोलर पंप तुम्हाला मिळवता येऊ शकतो.

आता या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती एचपीचा सोलर पंप मिळणार आहे, हे या ठिकाणी पाहुयात.

Kusum Solar Pump Details

येथे क्लिक करून तुमच्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध ? 

कुसुम सोलर पंप योजना

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध व्हावे. यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 03 एचपी 05 एचपी आणि 7.5 एचपीच्या पंपांकरिता अनुदान

देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून SC आणि ST या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान हे सोलर पंप देण्यात येतात. आणि Open,OBC, आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर हे सोलर पंप देण्यात येतात.

Kusum Solar Pump Details

येथे क्लीक करून पहा तुम्हाला किती hp पंपासाठी हा किती भरणा करावा लागेल ?

Kusum Solar Pump Price

यामध्ये SC आणि ST या प्रवर्गातीलशेतकऱ्यांना 05% हिस्सा भरावा लागतो. ओपन, ओबीसी, आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10 टक्के भरणा करावा लागतो. आता शेतकऱ्यांना 3 एचपी ते 7.5 एचपी पंप करिता किती रक्कम भरावी लागते. याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या सोलर पंप किंमत वर पाहायला मिळणार आहे.

Kusum Solar Pump Details

येथे क्लिक करून लाईव्ह व्हिडीओ बघा हा सोलर पंपाचा 

तुमच्या जिल्ह्यांमध्ये सोलर पंपाचा किती कोटा कुठे उपलब्ध आहे, हे तुम्ही ऑनलाईन तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेल्या माहिती वर जाऊन हा सोलर पंप कोणता पाहता येणार आहे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top