गाय-म्हशींना मीठ खाऊ घातल्यास दुध क्षमता वाढते जाणून घ्या तज्ञांची प्रतिक्रिया ! How Increase Cow Milk

How Increase Cow Milk :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जी प्रत्येक शेतकरी तसेच पशुपालकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

गाय-म्हशींना मीठ खाऊ घातल्यास किंवा मीठ दिल्यास दुधाची जी क्षमता आहे. ही वाढते का याबाबत तज्ञांची प्रतिक्रिया काय आहेत. हे या लेखात पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय शेतकरी बघत असतात. आणि अनेक शेतकरी यापासून चांगले पैसे उत्पन्न देखील कमवतात. तर शेतकरी हे जनावरांना कोणते खाद्य द्यायचे याबाबत संभ्रमात असतात. 

आता लोह, तांबे, जस्त, आयोडीन, मॅग्नीज, मॅग्नेशियम, सेलेनियम, हे सर्व पोषकत्व मिठामध्ये आढळतात. तर हे सर्व घटक मानवी शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे.

त्यामुळे मीठ हे जनावरांना देखील फायदेशीर ठरते का ?, असा अनेकांना प्रश्न पडत असेल तर याच प्रश्नांचं माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. मिठामुळे जनावरांच्या दूध क्षमता मध्ये वाढ होते का ?. 

याबाबत माहिती मिठाची कमतरता प्राण्यांसाठी तसेच मानवांसाठी खूप घातक ठरू शकते. डॉक्टर अनेकदा मीठ वापरण्याची शिफारस करतात. यामुळे ही बातमी खूप आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

📢 हे पण वाचा :- महाराष्ट्रभरात पुढील 3-4 दिवस मुसळधार! कोणत्या भागात, कोणता अलर्ट? जाणून घ्या !

मीठ गाय-म्हशींना देल्यास दुध क्षमता वाढते ?

पशुपालक शेतकरी आपण असल तर मिठाचे सेवन प्राण्यांसाठी किती फायदेशीर आहे. हे प्रत्येक पशुपालक तसेच शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे. प्राणी तज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्ही गाई-म्हशींच्या मिठा अभावी मृत्यू होऊ शकतो. 

याबाबत माहिती अशी की मीठ खाल्ल्याने प्राणी निरोगी राहतात. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था बरेलीच्या पशु रोग संशोधन आणि निदान केंद्राचे सहसंचालक डॉक्टर के. पी. सिंग म्हणालेत की दुधाळ जनावरांसाठी मिठ अतिशय महत्त्वाचा आहे.

मीठ दिल्याने काय फायदा होतो ? 

यामुळे जनावरे चारा देखील पूर्ण खातात. आणि पचन देखील यांचे सुधारते, तसेच गायी आणि म्हशींना दूध देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे मिठाचे प्रमाण वाढवून बघावे,

मिठाचे द्रावण दिल्याने जनावरांचे दूध उत्पादन क्षमता वाढते. आणि जनावरांचे खाद्य साठवले तर त्यामध्ये मीठ देखील आपण टाकत असतो. हे आपल्याला माहीतच असेल तर मिठाच्या कमतरतेमुळे जनावराची भूक ही मंदावत असते.

📢 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसने आणली लय भारी योजना; दरमहा मिळेल 5000 हजार रु. फक्त एकदा गुंतवणूक वाचा डिटेल्स !

या प्रकारे मीठ चा फायदा होतो 

म्हशींच्या आहारात मिठाचा अभाव असल्यास अनेक आजारांचा धोका देखील असतो. त्यामुळे आपण यांची सर्व काळजी घ्यावी. तर जनावरांना नियमानुसार दररोज मिठाचे द्रावण द्यावे.यामुळे मीठ हे फायदेशीर ठरत आहे. तर अशी एक महत्त्वाची माहिती होती. आपण गाई-म्हैस पालन करत अ

Leave a Comment