Goat Farming Scheme Marathi | शेळी पालन अनुदान योजना | कुकुट पालन योजना

Goat Farming Scheme Marathi

Goat Farming Scheme Marathi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो तसेच उद्योजक होऊ इच्छितात असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारने नेहमीच शेतकरी तसेच उद्योजकांसाठी विविध योजना केंद्र स्तरावर राबवत असतं. आणि आता नवीन योजना ही पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शेळी पालन, मेंढी पालन. त्याचबरोबर कुकूटपालन आणि वराहपालन म्हणजेच डुक्कर पालन यासाठी 50 टक्के अनुदान लाभार्थ्याना देण्यात येते. तर या योजनेविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपले दिलेली माहितीही समजून येईल.

NLM Scheme Maharashtra GR

सदर योजनेची सुरुवात आधी 23 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. सदर योजनेचे नाव राष्ट्रीय पशुधन अभियान योजना या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर प्रकल्प उभा करण्यासाठी खर्च अर्थातच अनुदान दिलं जातं.

शेळी पालन योजना महाराष्ट्र

नॅशनल स्टॉक मिशन या योजनेअंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते. तर एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान असणार आहे. जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान आपण या योजनेसाठी येऊ शकता. सदर योजनेची माहिती तसेच शासनाच्या शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती (Goat Farming Scheme Marathi) नक्की वाचा.

येथे पहा GR व संपूर्ण माहिती 

कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2022

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कुक्कुटपालन च्या एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान हे लाभार्थ्यांना देण्यात येते. आणि जास्तीत जास्त मर्यादा 25 लाख पर्यंत अनुदान देण्यात येते. सदर योजनेची संपूर्ण माहिती तसेच ऑनलाईन अर्ज कसा करावा त्यासाठी जा व्हिडिओ खाली दिलेला आहे. तो नक्की पहा.

शेळी व कुकुटपालन ऑनलाईन फॉर्म येथे भरा


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान केवायसी मध्ये मुदत वाढ :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top