Death Gratuity Family Pension | चांगली बातमी; अखेर या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार कुटूंब निवृत्तीवेतन/ रुग्णता निवृत्तीवेतन पहा नवीन जीआर

Death Gratuity Family Pension

Death Gratuity Family Pension :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी बघणार आहो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार कुटुंब निवृत्तीवेतन अर्थातच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना निवृत्तीवेतन हे मिळणार आहे. आणि यासंदर्भातील शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

शासनाचा शासन निर्णय आणि अर्ज नमुना जो काही तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे याची माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात प्रथम जाणून घेऊया.

Death Gratuity Family Pension

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला. तर त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्ण सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना पूर्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्यासंदर्भात शासनाने 31 मार्च 2023 रोजी

शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे. अधिक माहिती पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्त वेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली/ अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत शासनाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे.

Death Gratuity Family Pension

येथे क्लिक शासन निर्णय व कुटुंब निवृत्तीवेतन अर्ज नमुना डाउनलोड करा 

कुटुंब निवृत्ती वेतन योजना

शासन निर्णयातील तरतुदी दिनांक 01/12/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असल्यास कर्मचाऱ्यांना ही लागू असेल. आता दिनांक 01/12/2005 शासन निर्णयाच्या दिनांक पर्यंत मृत्यू

पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत विकल्प नमुना क्रमांक 3 कार्यालय प्रमुखाकडे तुम्हाला सादर करावा लागतो, हे महत्त्वाचे यामध्ये आहे.

Death Gratuity Family Pension

केंद्र सरकारद्वारे पुरस्कृत हे भारतीय टू-कॉलर ॲप, येणाऱ्या कोणत्याही कॉलरचे खरे नाव पहा, हे नवीन ॲप डाउनलोड करा


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2023 फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top