फक्त 7वी पासवर मिळवा सरकारी नोकरी भरा ऑनलाईन फॉर्म ही संधी सोडू नका ! Cochin Shipyard Bharti Notification 2024

Cochin Shipyard Bharti Notification 2024 : मित्रांनो नमस्कार, तुम्ही 7वी पास असाल तर या सरकारी नोकरी सुवर्णसंधी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. कोचीन शिपाई मुंबई अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.

कोचीन शिपयार्ड अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. उमेदवारांकडून 20 मे 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे,

या भरती संदर्भातील मूळ पीडीएफ जाहिरातझ ऑनलाईन अर्ज वेबसाईट, अधिकृत वेबसाईट, आणि जाहिरात बाबत संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

कोचिंग शिपयार्ड मुंबई अंतर्गत भरतीमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून यासाठी अधिकृत ऑनलाइन अर्ज वेबसाईट आणि अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आली आहे.

Cochin Shipyard Bharti Notification 2024

या भरतीसाठी एकूण 15 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. उमेदवार किमान 7वी पास असणे आवश्यक आहे. आणि कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात.

ही भरती वाचा :- 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकादमीअंतर्गत भरती !

👮‍♂️ पदाचे नाव :- सामान्य कार्यकर्ता

✍️ पद संख्या :- 15

💵 अर्ज शुल्क :- नाही

💰 पगार :- 20,200 ते 21 हजार 500 रुपये दरमहा

⏰Last date :- 20 मे 2024

📑 शैक्षणिक पात्रता :- 7 वी पास असावा (मूळ जाहिरात वाचावी)

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
💻 ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment