Cidco Lottery Result 2023 | सिडको 2023 अंतर्गत Winner आणि Wait list जाहीर पहा तुमचे आले का ? मिळेल स्वस्तात मस्त आलिशान घरे !

Cidco Lottery Result 2023

Cidco Lottery Result 2023 :- आजच्या या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. आता सिडको ज्या ठिकाणी सिडको लॉटरीसाठी तुम्ही अर्ज केले होते, अशा सर्व ठिकाणच्या लॉटरी रिझल्ट हे आलेले आहेत.

आता हे लॉटरी रिझल्ट तुम्हाला कुठे पाहायला मिळतील, आणि कोणत्या तारखेला ही लॉटरी लागली आहे. तसेच ह्या यादी तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून डाऊनलोड कशा करू शकतात ?. याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

Cidco Lottery Result 2023

थोडक्यात अगोदर जाणून घेऊया की Cidco Housing Lottery Result 2023 अंतर्गत आतापर्यंतच्या अर्थातच सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच सिडकोची 95000 घरांची लॉटरी निघणार आहे. आणि आता मिळणार आहे जे काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुरू झाली असून

यासंदर्भात अपडेट समोर आलेला आहे. सिडको अंतर्गत 95 हजार घरांची आता लॉटरी पद्धत होणार आहे. तरी या संदर्भातील सविस्तर ही माहिती समोर खाली देण्यात आहे. आताही घरी कुठे उपलब्ध होणार आहे.

Housing Lottery Result 2023

आताही घरी कुठे उपलब्ध होणार आहे. आणि त्यासाठीच नेमके काय अपडेट आहे हे लोकेशन नुसार अर्थातच कोण कोणत्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि या घरांच्या किमती किती असेल ? 

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सिडकोचा लाभ या ठिकाणी देण्यात येत असतो. अशा या सर्व घरांच्या बाबत सिडको कडून अपडेट जारी केलेला आहे. हे अपडेट खाली दिलेला आहे, तिथे हे पाहू शकता.

Cidco Lottery Result 2023

सिडको अंतर्गत 95 हजार घरांची लॉटरी येथे पहा तारीख, किंमती, लोकेशन व सर्व काही माहिती 

सिडको लॉटरी रिझल्ट 2023

आता प्रश्न की सिडको अंतर्गत लॉटरी रिझल्ट निघालेली आहे. आता ही ड्रॉ रिझल्ट हा कसा प्रकारे पहायचा आहे ?. हे आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता तुमचा एप्लीकेशन नंबर नुसार तुम्ही लॉटरीचा रिझल्ट तपासू शकणार आहात.

यादी किंवा या ठिकाणी ड्रॉ ची पद्धत निघालेली आहे. ही 17/02/ 2023 रोजी ड्रॉ साठीचा लॉटरी काढली गेलेली आहे, तर यामध्ये आता ईडब्ल्यूएस आणि जीएम स्कीम सीयात राबवण्यात आली होती. आता यामध्ये कोणकोणत्या भागासाठी ही लॉटरी रिझल्ट काढण्यात आली होती हे या ठिकाणी खाली दिलेल्या माहिती तुम्हाला पाहायचं आहे.

Cidco Lottery Result 2023

सिडको अंतर्गत लॉटरी रिझल्ट व यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 नवीन विहीर करिता तब्बल 4 लाख रु. अनुदान योजना नवीन जीआर आला :- येथे पहा जीआर, आणि भरा फ्रॉम :- येथे पहा 

📢 केंद्राची नवीन योजना 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फ्रॉम सुरू :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top