Cidco Lottery Navi Mumbai :- आजच्या या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सिडकोकडून नवी मुंबईमध्ये मध्यमवर्गांसाठी घरी उपलब्ध झालेले आहे. आता सिडकोची लॉटरी या महिन्यात लागणार आहेत.
या महिन्यात लागल्यानंतर 2BHK फ्लॅट्स आता या ठिकाणी हे उपलब्ध होणार आहे. कोणत्या ठिकाणी मुंबईमध्ये सिडकोचे घरी उपलब्ध होणार आहे ?. यासाठी जी काही लॉटरी दिनांक, अर्ज प्रक्रिया, आणि निवड अर्थातच सोडत ही काही प्रक्रिया आहे.
Cidco Lottery Navi Mumbai
ती कधी आहे ? याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मुंबईमध्ये हक्काचे घर घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुम्हाला त्याचं घर नवी मुंबईत घेता येणार आहे. आणि सिडको नवी मुंबईत गृह संकुल उभारणार आहे.
नावडे नोड मध्ये 2 खोल्यांची घरे सिडको बांधणार आहे. आणि या सोबतच मध्यमवर्गीयांचं घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे. दरम्यान काही घरांना प्रतिसाद नसल्याने सिडको कडून पुन्हा एकदा घरांची लॉटरी काढली जाणार आहे.
🛑 हे सुद्धा वाचा :- आता या नागरिकांना फक्त 25 हजार रु. भरून मिळणार अलिशान फ्लॅट Pmay अंतर्गत 2.50 लाख माफ अर्जाची शेवटची तारीख
सिडको लॉटरी 2023
प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वावरील घरे देण्यात येणार आहे. नावडे या नोड विकसित होणाऱ्या घरामध्ये मध्यमवर्गांसाठी स्वतंत्र टाउनशी उभारण्याचा प्रस्ताव सिडको ने आता तयार केलेला आहे. आणि यंदाच्या वर्षीच घराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आता सिडकोचे घरे विकासाकांपेक्षा स्वस्त असेल अशी देखील माहिती सिडकोची व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी यावेत माहिती दिलेली आहे. आणि या दरम्यान सिडको ने लॉटरी काढण्याचा आपला पारंपारिक धोरणाला मागे चालावलेले आहे.
🛑 हे सुद्धा वाचा :- म्हाडाची नवीन मोठी लॉटरी; आता 3802 घरांची सोडत या तारखेपासून घरे फक्त एवढ्या लाखात वाचा संपूर्ण माहिती
सिडको लॉटरी नवी मुंबई
प्रथम येणारे प्राधान्य या तत्त्वावर ऑफर केलेली घरी विकण्याची योजना आलेली आहे. आणि आता त्यानुसार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. याची सोडत लवकरच ठाणे ते होणार आहे. आता सिडकोणी 2 खोलींचे घरांना पायलेट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आता गेल्या दोन वर्षात सिडकोणे दोन टप्प्यात 25000 घरांची योजना राबवली यापैकी जवळपास 7000 घरे विविध कारणामुळे विक्री विना पडून आहेत. पैसे देऊन शकले नाही, आणि ग्राहकांनी काही घरे केले परत. कागदपत्रांची पूर्तता केल्याने अनेकांचे वाटप रद्द झाले.
Cidco Lottery Nawade Nod
यापूर्वी अर्ज मागवण्यात आले होते. अशा प्रकारे आता या ठिकाणी जे काही घरी आहे, ती लवकरच या ठिकाणी नावडे नोडमध्ये घरे काढले जाणार. या संदर्भातील हे महत्त्वाचे अपडेट आहे, अशा प्रकारची सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट होत.
🛑 हे सुद्धा वाचा :- सिडको 2023 अंतर्गत Winner आणि Wait list जाहीर पहा तुमचे आले का ? मिळेल स्वस्तात मस्त आलिशान घरे !
📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा