Cibil Score Google Pay :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तुम्हाला एसबीआय किंवा अन्य कोणत्याही बँकेत जाऊन किंवा बँकेच्या वेबसाईटवर सिबिल स्कोर हा चेक करता येतो.
परंतु आज या लेखाच्या माध्यमातून तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने कसा चेक करू शकता. आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, आता सिबिल स्कोर अर्थातच क्रेडिट स्कोर हा तुम्ही गुगल पे ॲप्लीकेशनच्या माध्यमातून चेक करू शकता.
Cibil Score Google Pay
गुगल पे कडून अलीकडेच 1 नवीन अपडेट आता जारी केले आहे, तुम्ही गुगल पेच्या मदतीने तुम्ही फक्त एका क्लिकवर गुगल पे द्वारे झटपट वैयक्तिक कर्ज ऑफर देखील केले जाते. ज्याद्वारे तुम्ही कमीत कमी कागदपत्र अपलोड करून तुमच्या बँक खात्यात झटपट कर्ज मिळू शकतात.
तुमचा सिबिल स्कोर कसा तपासायचा आहे ?, गुगल पे वरून ही माहिती पाहूया. सर्वप्रथम गुगल वरून सिबिल स्कोर तपासण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने Google Pay Mobile Application गुगल वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
येथे क्लिक करून गुगल पे वरून मोफत चेक करा सिबिल स्कोर
फ्री चेक सिबिल स्कोर
मॅनेज युवर मनी ऑप्शन मधून फ्री चेक सिबिल स्कोर यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचे पूर्ण नाव, आडनाव, ही माहिती टाकल्यानंतर Let’s Check वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर सिबिल स्कोर रिपोर्ट दिसून येईल.
त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने सिबिल स्कोर मोफत चेक करू(Google Pay Free Cibil Score Check) शकता, किंवा तपासू शकता.
SBI बँकेच्या वेबसाईटवर मोफत चेक करा सिबिल स्कोर येथे क्लिक करून
Credit Score on Google Pay
गुगल प्ले स्टोअर वरून तुम्हाला गुगल पे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. याची अधिक माहिती जसे की 4.4 रेटिंग 500 दशलक्ष डाउनलोड केलेले मोबाईल हे ॲप्लीकेशन इंस्टॉल करायचे. गुगल पे मोबाईल ॲप्लिकेशन वापरत असल्यास तुम्ही आता नवीन पिक्चर चे मदतीने तुमचं नाव,
मोबाईल नंबर, आणि पॅन कार्ड नंबर टाकून सिबिल स्कोर रिपोर्ट सहजपणे डाऊनलोड करू शकतात. याशिवाय गुगल पे वरून वापरकर्त्यांना कर्ज देखील वापर करते.
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा