Today Imd Weather Forecast | हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा शेत पिके संभाळा पहा हवामान अंदाज लाईव्ह
Today Imd Weather Forecast :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि काहीही या जिल्ह्यांमध्ये विजांचे कडकडासह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा असेल पाऊस त्याबाबत अपडेट या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लिंक संपूर्ण वाचा, आणि आपल्या …