Fertilizer Subsidy in Maharashtra | रासायनिक खते 100% अनुदान ? काय आहे खरी माहिती लगेच पहा
Fertilizer Subsidy in Maharashtra : नमस्कार सर्वाना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या लेखात पहाणार आहोत. रासायनिक खतांच्या दर वाढमध्ये आपल्याला माहीतच असेल की दर दिवशी या ठिकाणी खतांच्या भावामध्ये मोठी वाढ होते. त्याने अशातच केंद्र सरकारने मोठा दिलासा याठिकाणी शेतकरी बांधवांना दिलेला आहे. आणि यामध्येच रासायनिक खतांवर आपल्याला 100 टक्के ही सबसिडी मिळू शकते …