Post Office Best Scheme | पोस्टाची जबरदस्त भन्नाट योजना सुरू; आता 1 हजार ते 5 हजार गुंतवणूकीवर एवढे मिळेल व्याज आणि रक्कम !
Post Office Best Scheme :- या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस अनेक गेल्या काही वर्षापासून विविध योजना देशातील नागरिकांसाठी राबवत आहे. अशाच एक पोस्ट ऑफिस योजनेच्या बाबत माहिती पाहणार. पोस्ट ऑफिस या योजनेत दरमहा 1000, 2000, किंवा 3000 रुपये च्या बचतीवर मॅच्युरिटी किती रक्कम ही मिळेल ?. याविषयीची माहिती …