Kusum Solar Pump Quota | Solar Pump | या जिल्ह्यात सोलर पंप कोटा उपलब्ध चेक करा व भरा फॉर्म
Kusum Solar Pump Quota :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारने देशभरात कुसुम सोलर पंप योजना ही सुरू केलेली आहे. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. परंतु या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 3 एचपी ते 7.5 एचपी चे पंप हे 90% ते 95% टक्के अनुदान दिले जाते. आणि यासाठी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, गावनिहाय …