Mhada Lottery Housing | राज्यातील नागरिकांसाठी योजना सुरू; आता घर फक्त 25 हजारांत, भरा ऑनलाईन फॉर्म, पहा तुम्हाला मिळेल का ? वाचा डिटेल्स !
Mhada Lottery Housing :- आज या लेखात सर्वात महत्त्वाच्या घर योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. आता शासनाकडून ही नवीन घर योजना सुरू झालेली आहे, आणि या योजनेमध्ये तुम्हाला 25 हजार रुपये भरून घर हे मिळणार आहे. यासाठीच ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे, तुम्ही पात्र असाल तर तुम्ही हे घर मिळू शकतात. यासाठी तुम्हाला लेख संपूर्ण वाचायचा …