M Parivahan App Information | M Parivahan App | अरे वा ! आता बिनदास्त कुठे ही फिरा, लायसन्स, कागदपत्रासाठी पोलीस अडवणार नाहीत, पहा नवीन नियम ? व सविस्तर माहिती
M Parivahan App Information :- राज्यातील तसेच देशातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लायसन्स आणि त्यासोबत गाडीची कागदपत्रे सोबत नसले तरी पोलीस आढवणार नाही. हे शासनाचे एम परिवहन सरकारने लॉन्च केलेला आहे. यांच्या माध्यमातून आपण रस्त्यावर गाडी चालवत असताना आपल्या सोबत आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स. गाडीची सर्व कागदपत्रे सोबत नसली तरी चिंता करण्याची गरज …