सरकारी नियम

सरकारी नियम | स्मार्ट बळीराजा | sarkari niyam | sarkari kayda | सरकारी कायदा | government of maharashtra | government rule maharashtra | सरकारी नियम

Digital Driving Licence Download

Digital Driving Licence Download | आता घरबसल्या डाउनलोड करा तुमचे डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्या मोबाईलवर पहा कसे ते ? संपूर्ण प्रोसेस

Digital Driving Licence Download :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड हे कसे करायचे आहे ?. याबाबत संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्याचे 3 सोप्या पद्धती आहेत. त्या कोणकोणत्या याचं संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. Digi Locker डायरेक्ट वेबसाईट …

Digital Driving Licence Download | आता घरबसल्या डाउनलोड करा तुमचे डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्या मोबाईलवर पहा कसे ते ? संपूर्ण प्रोसेस Read More »

ATM Cash Withdrawal Rules

ATM Cash Withdrawal Rules | ATM मधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होणार मोठं नुकसान वाचा डिटेल्स

ATM Cash Withdrawal Rules :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची आणि सावधान रहाण्याची ही बातमी आहे. कारण आज कालच्या या काळात सर्वजण एटीएम हे Use करत असतात. आणि एटीएम कार्डद्वारे एटीएम मशीन मधून पैसे काढतात. परंतु काही गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवून राहण्याची गरज आहे. त्यामुळे कदाचित आपलं फार मोठ नुकसान होऊ शकतं. तर अशा …

ATM Cash Withdrawal Rules | ATM मधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होणार मोठं नुकसान वाचा डिटेल्स Read More »

Aadhaar Correction Form Pdf

Aadhaar Correction Form Pdf | तुमच्या आधार कार्डवरील तुमचा फोटो खूप खराब दिसतोय ?, बदलायचा का ? मग असे करा आजच अपडेट

Aadhaar Correction Form Pdf :- आज या लेखात महत्वाची माहिती पाहणार आहोत. तुमच्याकडे आधार कार्ड हे असेल आणि आधार कार्ड वर तुमचं जुना किंवा तुमचा खराब फोटो आहे. हा वाईट दिसतोय, खराब दिसतोय तर तो तुम्हाला बदलायचा असेल ?. तुम्ही या पद्धतीने तुमचा आधार कार्ड वरील फोटो बदलू शकतात. त्यासाठी लेखात दिलेली माहिती संपूर्ण वाचा. …

Aadhaar Correction Form Pdf | तुमच्या आधार कार्डवरील तुमचा फोटो खूप खराब दिसतोय ?, बदलायचा का ? मग असे करा आजच अपडेट Read More »

How Improve Cibil Score

How Improve Cibil Score | तुम्हाला बँक कर्ज देत नाही का ? मग पहा कसा वाढवायचा सिबील स्कोर ?, प्रत्येक बँक देईल कर्ज वाचा ही नवीन पद्दत

How Improve Cibil Score :- आजच्या या लेखांमध्ये राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी कामाची बातमी आहे. तुम्हाला ही कोणती ही बँक कर्ज देत नसेल तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. बँक कशावरून कर्ज देते हे तुम्हाला माहीतच असेल तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुमचा सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा यामध्ये ठरत असतो. तुमचा Cibil Score चांगला असल्यास …

How Improve Cibil Score | तुम्हाला बँक कर्ज देत नाही का ? मग पहा कसा वाढवायचा सिबील स्कोर ?, प्रत्येक बँक देईल कर्ज वाचा ही नवीन पद्दत Read More »

Cibil Score Google Pay

Cibil Score Google Pay | तुम्हाला माहिती का ? Google Pay वरून सुद्धा सिबील स्कोर मोफत पाहता येतो व डाउनलोड सुद्धा मग लगेच ही माहिती वाचा

Cibil Score Google Pay :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तुम्हाला एसबीआय किंवा अन्य कोणत्याही बँकेत जाऊन किंवा बँकेच्या वेबसाईटवर सिबिल स्कोर हा चेक करता येतो. परंतु आज या लेखाच्या माध्यमातून तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने कसा चेक करू शकता. आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, आता …

Cibil Score Google Pay | तुम्हाला माहिती का ? Google Pay वरून सुद्धा सिबील स्कोर मोफत पाहता येतो व डाउनलोड सुद्धा मग लगेच ही माहिती वाचा Read More »

Electricity Bill Increase Maharashtra

Electricity Bill Increase Maharashtra | पुन्हा सर्वसामान्यांना फटका; वीज बिल दरात मोठी वाढ; वाचा नवीन वीज दर ! खिशावर पडेल एवढे अतिरिक्त भार

Electricity Bill Increase Maharashtra :- आजचा लेखामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी तसेच सर्वसामान्यांना नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील जनतेला वीज बिलाचा फटका बसला आहे. आणि आज पासून वीज बिल पुन्हा महागले आहेत. Electricity Bill Increase Maharashtra याचा परिणाम थेट सर्वसामान्य …

Electricity Bill Increase Maharashtra | पुन्हा सर्वसामान्यांना फटका; वीज बिल दरात मोठी वाढ; वाचा नवीन वीज दर ! खिशावर पडेल एवढे अतिरिक्त भार Read More »

Atm Transaction Failed Charges

Atm Transaction Failed Charges | ATM ग्राहकांना मोठा धक्का; ऐटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले तर, भरावे लागेल एवढे शुल्क वाचा सविस्तर

Atm Transaction Failed Charges :- आज या लेखामध्ये महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. तुम्ही सर्वजण ATM वापरत असाल, एटीएम ग्राहकासाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ATM Transaction Failed झाले तर इतर शुल्क भरावे लागणार आहे. या बँकेने महत्वपूर्ण निर्णय यावेळी बँकेने घेतला आहे. कोणत्या बँकेचा हा निर्णय आहे ?, आणि किती रुपये तुम्हाला शुल्क …

Atm Transaction Failed Charges | ATM ग्राहकांना मोठा धक्का; ऐटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले तर, भरावे लागेल एवढे शुल्क वाचा सविस्तर Read More »

Ration Card New Rule

Ration Card New Rules | तुमच्याकडे राशन कार्ड आहेत का ?, असेल तर हा नियम जाणून घ्या ! अन्यथा राशन कार्ड तरच होणार बंद, पण सर्व कुटुंबावर होणार कारवाई तात्काळ वाचा सविस्तर

Ration Card New Rules :- आजच्या या लेखांमध्ये रेशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही राशन (धान्य, गहू, तांदूळ, इ.) चा लाभ घेत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकारने राशन कार्ड संदर्भातील नियमात सर्वात मोठा बदल केलेला आहे. आणि आता हे राशन कार्ड रद्द होणार आहेत. याबाबत …

Ration Card New Rules | तुमच्याकडे राशन कार्ड आहेत का ?, असेल तर हा नियम जाणून घ्या ! अन्यथा राशन कार्ड तरच होणार बंद, पण सर्व कुटुंबावर होणार कारवाई तात्काळ वाचा सविस्तर Read More »

Mortgage Loan

Mortgage Loan | प्रॉपर्टी वर कमी व्याजदरात कर्ज कसे काढावे ? पहा ही खरी सविस्तर माहिती हमखास मिळेल लोन

Mortgage Loan :- आजच्या या लेखामध्ये राज्यातील तसेच देशातील सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. प्रॉपर्टीवर कमी व्याजादरात कर्ज कसे घेता येईल ?, किंवा कसे काढता येते या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत. घर, जमीन, प्लॉट यावर कर्ज हवं असेल आणि तेही कमी व्याजदरात तर आज या लेखातील संपूर्ण माहिती तुम्ही वाचून कर्ज मिळू शकतात. …

Mortgage Loan | प्रॉपर्टी वर कमी व्याजदरात कर्ज कसे काढावे ? पहा ही खरी सविस्तर माहिती हमखास मिळेल लोन Read More »

Google Pay Loan

Google Pay Loan | गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे ? | गुगल पे वरून फक्त 5 मिनिटांत मिळवा; 50000 हजार कर्ज वाचा खरी माहिती

Google Pay Loan :- आजच्या या लेखांमध्ये गुगल पेच्या माध्यमातून 50 हजार रुपये पर्यंत लोन अर्थातच कर्ज कसे मिळवता येते ?, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. गुगल पेच्या माध्यमातून अगदी 5 मिनिटांमध्ये 50 हजार पर्यंत लोन मिळवता येतं. हे लोन कसे मिळवायचा आहे ?, या संबंधित सविस्तर माहिती काय आहे ?, जाणून घेऊया. गुगल पे एक …

Google Pay Loan | गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे ? | गुगल पे वरून फक्त 5 मिनिटांत मिळवा; 50000 हजार कर्ज वाचा खरी माहिती Read More »

Scroll to Top