शेती विषयी कायदे

शेती विषयी कायदे | smart Baliraja | Krushi Smart Baliraja | Sheti vidhyak kayde | शेतीविषयक कायदे | कृषी योजना | शेतीविषयक कायदे मराठी | कृषी कायदे

Hindu Varsa Kayda 1956

Hindu Varsa Kayda 1956 | विवाहित मुलांच्या मालमत्तेवर (संपत्तीत) आई-वडिलांचा किती अधिकार असतो ? पहा हा कायदा व फायद्यात रहा !

Hindu Varsa Kayda 1956 :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. विवाहित मुलाच्या मालमत्तेवर आई-वडिलांचा किती अधिकार असतो ?. तुम्हाला ही माहिती माहिती आहे का ?, यासाठी कायदा नेमकी काय आहे ?. हा कायदा तुमच्या लक्षात ठेवणे हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही देखील विवाहित मुलाचे आई-वडील आहात किंवा तुम्ही विवाहित स्वतः आहात तर …

Hindu Varsa Kayda 1956 | विवाहित मुलांच्या मालमत्तेवर (संपत्तीत) आई-वडिलांचा किती अधिकार असतो ? पहा हा कायदा व फायद्यात रहा ! Read More »

Land Records Rule

Land Records Rule | अरे बाप रे ! आता हा एक नवीन कायदा लागू, घर, जमिनीची नोंदणी करूनही सुद्धा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही, तुमचं काय झालं ?

Land Records Rule :- आजच्या या लेखात तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलेलो आहे. घर किंवा जमिनीची नोंदणी करून ही प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला हे काम करायला लागते, आणि हे काम नेमकी कोणती आहेत ? काय नेमकी या संदर्भातील कायदा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी आणखीन नोंदणी शिवाय काय करावे लागते ?. Land Records …

Land Records Rule | अरे बाप रे ! आता हा एक नवीन कायदा लागू, घर, जमिनीची नोंदणी करूनही सुद्धा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही, तुमचं काय झालं ? Read More »

Satellite Land Measurement

Satellite Land Measurement | टेन्शन संपले; आता सॅटेलाईट द्वारे होणार जमिनीची मोजणी, शेत जमीन, बांध यांचे वाद कायमची मिटतील, शासनाचा नवीन उपक्रम ! वाचा डिटेल्स

Satellite Land Measurement :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 1 जुलैपासून सॅटेलाईट स्विमिंग मोजणी ही प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि जो काही शेतकऱ्यांचा बांध किंवा जे शेती वरून वाद होत होते, याला आता पूर्णविराम या ठिकाणी लागणार आहेत. यासाठी शासनाकडून उपक्रम हातात घेतला आणि सॅटॅलाइट जमीन मोजणी हा उपक्रम राबवल्या …

Satellite Land Measurement | टेन्शन संपले; आता सॅटेलाईट द्वारे होणार जमिनीची मोजणी, शेत जमीन, बांध यांचे वाद कायमची मिटतील, शासनाचा नवीन उपक्रम ! वाचा डिटेल्स Read More »

Salokha Yojana Maharashtra GR

Salokha Yojana Maharashtra GR | आताची ब्रेकिंग न्यूज; सरकारचा निर्णय जाहीर आता फक्त 1 हजारांत जमीन होणार अदला बदल पहा ही खास योजना व फायदा वाचा डिटेल्स

Salokha Yojana Maharashtra GR :- शासनाच्या महत्वाच्या निर्णय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या अनेक काळापासून शेतकऱ्यांची वाद हे बांधावरून होत असतात, किंवा शेताच्या लहान मोठ्या तुकड्यापासून होत असतात. परंतु आता शासनाकडून अर्थातच शासनाने या सर्व बाबींचा विचार करता राज्यात नवीन योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेला नाव देण्यात आलं “सलोखा योजना” या योजनेअंतर्गत …

Salokha Yojana Maharashtra GR | आताची ब्रेकिंग न्यूज; सरकारचा निर्णय जाहीर आता फक्त 1 हजारांत जमीन होणार अदला बदल पहा ही खास योजना व फायदा वाचा डिटेल्स Read More »

Property Buying Tips

Property Buying Tips | जमीन, प्लॉट,घर खरेदी करताय का ? ही माहिती नियम नक्की वाचा; नंतर पश्चात्ताप होणार नाही !

Property Buying Tips :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करायचं विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहे. हे नियम माहिती करून झाल्यानंतरच प्रॉपर्टी खरेदी करा. कारण नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा आधीच ही माहिती तुम्हाला असणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला घर, जमीन, दुकानाचा गाळा, अशा प्रकारचे मालमत्तेचे खरेदी …

Property Buying Tips | जमीन, प्लॉट,घर खरेदी करताय का ? ही माहिती नियम नक्की वाचा; नंतर पश्चात्ताप होणार नाही ! Read More »

New Land Records Maharashtra

New Land Records Maharashtra | अरे वा ! शासनाने शेत जमिनीला दिला हा नवीन आधार नंबर; तुमच्या जमिनीला मिळाला का ?

New Land Records Maharashtra :- आजच्या या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज पासून शेतकऱ्यांच्या जमिनीला आधार क्रमांक मिळणार आहे. परंतु नेमकी हा आधार नंबर काय आहे ?. सातबारा वर याला कुठे दर्शविल्या जाणार आहे ?. आणि नेमकी सातबारा कोणत्या शेतजमिनींना म्हणजेच कोणत्या जमिनींना हा आधार नंबर मिळणार आहे ?. तुमच्या …

New Land Records Maharashtra | अरे वा ! शासनाने शेत जमिनीला दिला हा नवीन आधार नंबर; तुमच्या जमिनीला मिळाला का ? Read More »

Shet Jaminicha Nakasha

Shet Jaminicha Nakasha | जमिनीचा नकाशा | कुठल्याही आणि कुठेही जमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा काढा ऑनलाईन मोबाईलमधून वाचा सविस्तर

घरबसल्या कोणत्याही Shet Jaminicha Nakasha आपण सहजपणे तपासू शकतो आणि डाउनलोड करू शकतो. पूर्वी कोणत्याही शासकीय कामासाठी नकाशाची गरज भासली की आम्ही महसूल विभागात जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करायचो. यानंतर, आमचा अर्ज तपासल्यानंतर आम्हाला नकाशा मिळू शकला. मात्र आता ही सुविधा ऑनलाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा अवघ्या 2 मिनिटांत मिळू …

Shet Jaminicha Nakasha | जमिनीचा नकाशा | कुठल्याही आणि कुठेही जमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा काढा ऑनलाईन मोबाईलमधून वाचा सविस्तर Read More »

Vadilanchya Sampttit Mulincha Addhikar

Vadilanchya Sampttit Mulincha Addhikar | वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार

Vadilanchya Sampttit Mulincha Addhikar :- वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क असतो ?  वडिलोपार्जित संपत्ती वर मुलींचा वारसा हक्क या विषयी ची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. ही दोन प्रकारची असते तर एक म्हणजे स्वतः कमवलेली आणि, दुसरी वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे ती संपत्ती आपल्या वडील आजोबा किंवा पणजोबा कडून लाभलेली असते, त्याला वडिलोपार्जित संपत्ती …

Vadilanchya Sampttit Mulincha Addhikar | वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार Read More »

7/12 Utara in Marathi Online

7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | Ferfar Online | अरे वा ! 2023 मध्ये सातबारा व फेरफार असे 64 कागदपत्रे काढा, ऑनलाईन मोबाईल मधून

आजच्या या लेखांमध्ये तुमच्या शेत जमिनीचा 7/12 कसा शोधायचा आहे ?. किंवा जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन कसा शोधायचा आहे ? 7/12 Utara in Marathi Online ?  याची संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Bhulekh.Mahabhumi.Gov.In  हे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ आहे. या माध्यमातून आपल्याला शेतीसंबंधीतील कागदपत्रे काढता येतात. जसे की सातबारा 8 अ …

7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | Ferfar Online | अरे वा ! 2023 मध्ये सातबारा व फेरफार असे 64 कागदपत्रे काढा, ऑनलाईन मोबाईल मधून Read More »

Vadiloparjit Jamin in Marathi

Vadiloparjit Jamin in Marathi | Land Sale Permission | आला रे भो कायदा:- आता मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकता ? पहा काय म्हणतो कायदा ?

Vadiloparjit Jamin in Marathi :- शेतकरी बांधवांसाठी आज या लेखांमध्ये कायद्याची माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकतात का?, (Land Sale Permission) तर यास संबंधित काय कायदा आहे का? कायदा असेल तर या ठिकाणी शेतजमीन विकता येते का? विकता येत असेल तर याची काय प्रोसेस आहे ?, कायदा काय आहेत …

Vadiloparjit Jamin in Marathi | Land Sale Permission | आला रे भो कायदा:- आता मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकता ? पहा काय म्हणतो कायदा ? Read More »

Scroll to Top