Farmers Loan Waiver Scheme | Farmers Loan Waiver | विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, पहा जीआर
Farmers Loan Waiver Scheme :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीची ही कर्जमाफी आहे. या संदर्भात शासनाने नवीन जीआर निर्गमित केलेला आहे, शासनाचा हा निर्णय काय आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची म्हणजेच कोणते शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, ही माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. खाजगी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची कर्जमाफीसाठी निधी …