Pocra Beneficiary List | पोकरा योजनेची 2022-23 लाभार्थी यादी जाहीर त्वरित आपलं नाव यादीत चेक करा
Pocra Beneficiary List :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेची सर्व लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. या 5142 गावांमधील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात आले होत्या. म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा या योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे. Pocra Beneficiary List दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजीचा शासन …